• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, July 1, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं…

    ताज्या बातम्या

    ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच घेताना महिला सहायक…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • US Share Market | आर्थिक संकटात अमेरिका ! केवळ एका कारणासाठी हादरला US शेअर बाजार

US Share Market | आर्थिक संकटात अमेरिका ! केवळ एका कारणासाठी हादरला US शेअर बाजार

ताज्या बातम्याराष्ट्रीय
On May 20, 2022
US Share Market | us stock market crash due to inflation and economic recession risks other reasons
Photo: Reuters
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : US Share Market | जगभरातील शेअर बाजार (Global Share Market) सध्या मोठ्या प्रमाणात विक्रीचा सामना करत असल्याचे दिसत आहे. बुधवारी अमेरिकेच्या बाजारात (US Share Market) विक्रीचे भीषण दृश्य पाहायला मिळाले. वॉल स्ट्रीट (Wall Street) च्या विध्वंसाने गुंतवणूकदारांना (Investors) पुन्हा दिवसा तारे दाखवले. एस अँड पी 500 (S&P500) आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अ‍ॅव्हरेज (Dow Jones Industrial Everage), ही दोन वर्षांतील जवळपास सर्वात मोठी घसरण होती. (US Share Market Marathi News)

 

इतका घसरला अमेरिकन शेअर बाजार

बुधवारच्या व्यवहारात चौफेर झालेल्या विक्रीनंतर एस अँड पी 500 मध्ये 4.04 टक्क्यांनी घसरण झाली. टेक-फोकस्ड इंडेक्स नास्टॅक कंपोझिट (Nasdaq Composite) 4.73 टक्क्यांनी खाली आला. त्याचप्रमाणे, डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल अ‍ॅव्हरेज 3.57 टक्क्यांनी घसरला.

 

या वर्षी आतापर्यंत, एस अँड पी 500 सुमारे 18 टक्के खाली आहे. जानेवारीपासून Nasdaq 27 टक्क्यांनी घसरला. एसअँडपी 500 वर सूचीबद्ध केलेले दोन तृतीयांश स्टॉक सध्या त्यांच्या 52-आठवड्यांच्या उच्चांकावरून 20 टक्के किंवा त्याहून अधिक खाली आहेत. (US Share Market)

 

गुंतवणूकदारांना रडवतेय विक्रमी महागाई

विक्रमी उच्चांकी महागाई (Inflation) मुळे बाजाराची स्थिती बिघडत चालली आहे. यूएसमधील किरकोळ चलनवाढ एप्रिलमध्ये 8.3 टक्क्यांपर्यंत कमी झाली, परंतु ती अजूनही दशकांच्या उच्च पातळीवर आहे. यापूर्वी मार्चमध्ये अमेरिकेतील महागाईचा दर 8.5 टक्के होता, जो गेल्या 41 वर्षांतील सर्वोच्च होता. फेडरल रिझर्व्हने रेपो दरात वाढ करूनही महागाई अपेक्षेप्रमाणे आटोक्यात आलेली नाही.

 

यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. दुसरीकडे, फेडरल रिझर्व्हने या आठवड्यात स्पष्ट केले आहे की जोपर्यंत ते महागाईवर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत व्याजदर वाढतच राहतील. याचा परिणाम बाजारभावावरही झाला.

 

आर्थिक मंदीचा धोका

अमेरिकन बाजारातील प्रचंड घसरणीमागे महागाई हे प्रमुख कारण असल्याचे विश्लेषक मानत आहेत.
याशिवाय रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Russia-Ukraine War),
ग्लोबल सप्लाय चेन (Global Supply Chain), चीनमध्ये महामारीच्या नवी लाटेमुळे लावलेला
लॉकडाऊन आणि केंद्रीय बँकांनी बाजार खाली आणण्यासाठी कडक केलेले आर्थिक धोरण बाजार कोसळण्याची इतर करणे आहेत.
वेल्स फार्गो इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूटच्या मते, अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक मंदी येऊ शकते.

 

Web Title :- US Share Market | us stock market crash due to inflation and economic recession risks other reasons

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  • Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना ! भाटघर धरणात 5 विवाहित महिलांचा बुडून मृत्यू, एक मुलगी बचावली
  • Anti Corruption Bureau (ACB) Pune | 3 हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात
  • ACB Trap On API Dhananjay Gangane | महिलेकडून 20 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात 
Dow Jones Industrial Everageeconomic recession risksGlobal Share MarketGlobal Supply ChainGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathiinflation
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना ! भाटघर धरणात 5 विवाहित महिलांचा बुडून मृत्यू, एक मुलगी बचावली

Next Post

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी – IMD




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख…

ताज्या बातम्या

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या –…

ताज्या बातम्या

Parenting Tips | मूल खूप हट्टी झालं असेल तर पालकांनी शिस्त…

क्राईम स्टोरी

Pune Crime | नवीन सिरीजच्या नोटा देण्याच्या आमिषाखाली कॅम्प…

Latest Updates..

NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा…

Jun 30, 2022

ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख…

Jun 30, 2022

LIC Jeevan Tarun Policy | रोज 150 रुपये जमा करून तुम्ही…

Jun 30, 2022

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी…

Jun 30, 2022

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक,…

Jun 30, 2022

Eknath Shinde CM |  … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या…

Jun 30, 2022

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | पक्षाध्यक्षांच्या सूचनेनंतर देवेंद्र…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी…

Jun 30, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने…

nagesh123 Jun 30, 2022

This Week

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर…

Jun 30, 2022

Ajit Pawar | सत्ता असो किंवा नसो ! अजित पवारांचं ‘वर्चस्व’…

Jun 30, 2022

GST Council Meet | ऑनलाइन गेमिंगवरील निर्णय रखडला, काय स्वस्त काय…

Jun 30, 2022

Fatty Liver Disease | लिव्हरमध्ये फॅट वाढण्याचे संकेत आहेत…

Jun 29, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर म्हणाले – ‘वेळीच…

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून…

Jun 30, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.