ACB Trap On API Dhananjay Gangane | महिलेकडून 20 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Thane | कंपनीमध्ये झालेल्या अपघातात (Accident) एका कामगाराचा मृत्यू (Death) झाला होता. या प्रकरणी कंपनीवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत हिल लाईन पोलीस ठाण्याचे (Hill Line Police Station) सहायक पोलीस निरीक्षक धनंजय गंगणे (API Dhananjay Gangane) यांनी 25 हजार रुपयांची लाच (ACB Trap On API Dhananjay Gangane) मागितली होती. गुरुवारी (दि.19) दुपारी तक्रारदार महिलेने तडजोड करुन 20 हजार रुपये गणगे यांना दिले. महिलेकडून लाच स्विकारताच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap On API Dhananjay Gangane) गणगे यांना रंगेहात पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई नेवाळी पोलीस चौकीत (Newali Police Chowki) केली. (Thane Bribe Case)

 

हिललाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नेवाळी पौलीस चौकीमध्ये अशा प्रकारची करावाई पहिल्यांदाच झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे येथील एका कंपनीत काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता. यानंतर या कंपनीवर पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा (FIR) दाखल करण्याची धमकी (Threat) दिली होती.

 

कंपनीच्या व्यवस्थापनाने (Company Management) गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांना पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय गणगे यांना आज एका महिलेकडून 20 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारली. ही लाच स्विकारताच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Thane ACB) छापा टाकून गणगे यांना ताब्यात घेतले.

 

Web Title :- ACB Trap On API Dhananjay Gangane | police officer API Dhananjay Gangane arrested for taking bribe of rs 20 thousands in nevali police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane | नितेश राणेंचा संभाजीराजे छत्रपतींना सवाल; म्हणाले – ‘औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा’

 

Diabetes Diet | भात खावून सुद्धा कंट्रोल राहील डायबिटीज, केवळ करा ‘हे’ एक काम; जाणून घ्या

 

Dearness Allowance Hike | खुशखबर ! ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना दुहेरी फायदा; सरकारने वाढवला 14% डीए; 10 महिन्यांचा एरियरही मिळणार

 

Dearness Allowance Hike | खुशखबर ! ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना दुहेरी फायदा; सरकारने वाढवला 14% डीए; 10 महिन्यांचा एरियरही मिळणार