अभिनेता वरून धवनच्या ‘त्या’ व्हिडीओवर केली रेमो डिसूजाने ‘ही’ कमेंट

अ‍ॅ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – एबीसीडी-२ चित्रपटाला ४ वर्ष पूर्ण झाल्यामुळे अ‍ॅक्टर वरुन धवनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्या व्हिडीओ मध्ये तो टीम सोबत मस्ती करतांना दिसतो आहे. चित्रपटाचे डायरेक्टर रेमो डिसूजाने बातमी घेण्यास सुरवात केली आहे. व्हिडीओ मध्ये वरुन धवन कोरिओग्राफर राहुल शेट्टीला मोटिवेट करतो आहे की, कसा मुकंदरचा सिकंदर होऊ शकतो. त्याने व्हिडीओ शेयर करत लिहिले की- एबीसीडी-२ ला ४ वर्ष पूर्ण झाले. कसा बनला मुकंदरचा सिकंदर. या व्हिडीओची सुरवात नोरा फतेह च्या ऍक्शन बोलण्यापासून होते. त्यानंतर राहुल शेट्टी रॉडच्या साहाय्याने लटकत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण तो खाली पडतो आणि त्या वेळी राहुलची एन्ट्री होते आणि तो राहुलला उचलतो आणि म्हणतो- काय झाला बेटा पडलास पडला तर घाबरू नकोस बेटा आनंद प्रतिकूल आहे. आनंदतर काही वेळासाठी असतो. पण दुःख तर आपलेच असते. दुःख आपले मान मग बघ यश तुझ्याकडे धावत येईल. आणि मग तू बनशील मुकादरचा सिकंदर.

वरूनने ही व्हिडीओ डान्स रीअसलच्या वेळी बनवली होती. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चित्रपटाचे डायरेक्टर आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाने सगळ्यांचा समाचार घेतला. रेमोने पोस्टला कमेंट केली- डान्स कधी करणार आहेत ? वाट बघा, मी तिकडेच येतो आहे. राहुल शेट्टीने सुद्धा हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. त्याचा पोस्टला देखील रेमोने लिहिले की- ‘तुम्ही लोक हे सगळं तेंव्हा करत होते जेव्हा मी तिथे नव्हतो. थांबा मी तिथे येतोच आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी “

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे

तोंडाला चव येण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मानसिक आजारांवर वेळीच उपचार करणे गरजेचे

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

सिने जगत

‘या’ कारणामुळे प्रदर्शित होणार नाही ‘मेंटल है क्या’ चित्रपटाचा ट्रेलर

सलमान खानच्या या मित्रासोबत अभिनेत्री पूजा बत्राचे ‘झेंगाट’