Video : अभिनेत्री प्रियंका चोपडासोबत झाला मोठा ‘अपघात’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड आणि हॉलीवूडची अभिनेत्री प्रियंका चोपडाचा अपघातात होता होता टळला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये प्रियंका- निक सोबत दिसून आली. प्रियंका आणि निक बोट मध्ये पार्टी करत होते. त्यावेळी प्रियंकाचा बॅलेन्स जातो आणि ती पडता-पडता वाचते. निक तिला बरोबर त्यावेळी वाचवतो. निकने ज्या प्रकारे प्रियंकाला सांभाळले ते खूप कौतुकास्पद होते.

व्हिडीओ बघून सगळेजण निकचे कौतुक करत आहेत. चाहते म्हणताहेत की निक प्रियंकासाठी किती सावधानगिरी बाळगतो. जर त्याने सांभाळले नसते तर प्रियंका पाण्यात पडली असती आणि खूप मोठा अपघात झाला असता. बॉलीवूडच्या माहितीनुसार, निक आणि प्रियंका जोन्स व सोफी टर्नरच्या लग्नसाठी गेले होते. पॅरिसवरून ते साऊथ फ्रांसला रवाना झाले.

प्रियंका चोपडाच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तिने बॉलीवूड प्रोजेक्ट ‘द स्काई इज पिंक’ ची शूटिंग पूर्ण केली आहे. २०१५ मध्ये आलेली ‘बाजीराव मस्तानी’ नंतर आता बॉलीवूड चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. निक जोन्स बद्दल बोलायचे तर त्याने सोशल मीडियावर आपला आगामी चित्रपट ‘मिडवे’ तील आपला लुक शेयर केला आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा वाढू शकतो त्रास

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

Loading...
You might also like