Video : ‘या’ मुलीचा ‘बोल्ड’ डान्स होतोय व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रोज सोशल मिडियावर काहीनकाहीतरी पहायला मिळते किंवा ऐकायला मिळते. सोशल मिडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तेजीने व्हियरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलीने ‘गली-गली में फिरता है तू क्यों बन के बंजारा’…. या गाण्यावर एकदम हॉट डान्स केला आहे. या मुलीसोबत एक मुलगा देखील डान्स करताना दिसत आहे. या मुलीचा हॉट डान्स केलेला व्हिडिओ पाहून लोक वेडे झाले आहे. या व्हिडिओला वारंवार पाहिले जात आहे.

या व्हिडिओमधील गाणे साउथचा सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ’ मधील आहे. या चित्रपटातील एक गाणे ‘गली गली’ हे पण खूप प्रसिद्ध झाले होते. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले होते. आजही हे गाणे इंटरनेटवर सुपरहिट आहे. एवढेच नव्हे तर या गाण्यातील डान्सचे स्टेप पाहून तरुण मुले-मुली या गाण्यावर स्वतःच्या डान्सचा व्हिडिओ काढून सोशल मिडियावर शेअर देखील करत आहे.

या दोघांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. त्या मुलीने जबरदस्त डान्सच्या स्टेप्स केल्या आहेत. तिच्यासोबत मुलाने देखील सुंदर डान्स केला आहे. या दोघांचे डान्सचे स्टेप्स खुपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलीने हॉट पॅंट आणि यलो कलरचे टि-शर्ट घातले आहे व मुलाने ब्लॅक कलरची कपडे घातली आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ६ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.