Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडाचा सध्याला सोशलवर बोलबाला असल्याचं दिसत आहे. लग्नानंतर प्रियंका नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी निक जोनासमुळे तर कधी तिच्या हॉट फोटोंमुळे तिने सोशलवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर प्रियंकामध्ये बराच बदल झाला आहे. प्रियंकाने अनेकदा इतके बोल्ड फोटोशुट केले आहे की, तिच्या या बोल्ड फोटोंमुळे प्रियंका ट्रोलही झाली आहे.


नुकतंच प्रियंका चोपडाने खूपच बोल्ड आणि हॉट फोटोशुट केलं आहे. त्यानंतर तिला ट्रोल केलं जात आहे. काहींनी वाईट शब्दात तिच्या फोटोवर कमेंट केली आहे. असे असले तरी तिच्या खऱ्या चाहत्यांना मात्र तिचा हॉट आणि बोल्ड अवतार आवडला आहे. प्रियंकाच्या मेकअपबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंकाने न्यूड मेकअप कॅरी केला आहे. प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंका चोपडा लवकरच फरहान अख्तर सोबत द स्काय इज पिंक सिनेमात दिसणार आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/BxpsD1En64A/?utm_source=ig_embed

प्रियंका चोपडाचा हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडल्याचे दिसत आहे. व्हिडीओत प्रियंकाने साडी घातली असून ती खूपच सेक्सी दिसत आहे. तिचे हॉट मूव्सही चाहत्यांना भावताना दिसत आहे. या व्हिडीओसोबतच प्रियंका चोपडाचे काही फोटोही सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतही प्रियंका खूपच हॉट दिसत आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक करत फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/Bxpq2QKnNJZ/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BxpeXRInE18/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BxiiAOHHXhY/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bydct95niqp/?utm_source=ig_embed

View this post on Instagram

InStyle, July 2019.

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

https://www.instagram.com/p/ByVbfpYnvo7/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/ByTEP8OHuRD/?utm_source=ig_embed

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like