Video : ‘ड्रामा क्‍वीन’ राखी सावंतकडून अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘अपमान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रामा क्विन राखी सांवत पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. सध्या राखी सांवतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत एक आयटम सॉंगवर डान्स करताना दिसत आहे. याच दरम्यान राखीसोबत प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा डान्स करताना दिसत आहे. यामध्ये अभिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा हे डुबलीकेट आहे. म्हणजे त्याच्या वेषात दोन व्यक्ती या प्रसिद्ध अभिनेत्यांची नकल करताना दिसत आहे.

डान्सनंतर राखी सावंतने मिडिया सोबत बोलताना अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा खुलेआम अपमान केला आहे. राखी म्हणाली की, माझ्यासाठी खूप चांगला दिवस आहे. ‘छप्पन छुरी’ आयटम सॉंग मी करत आहे. यूपी बिहारमध्ये खूप दिवसांपासून मी डान्स करत आहे. या गाण्यात राखीसोबत अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा साईन करणार आहेत. कारण आमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यूपी बिहारचे आहेत. राखीने अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा अपमान केला आणि म्हणाली की, ‘मी अमिताभ बच्चन यांना फोन केला होता पण त्यांची फ्लाईट मिस झाली. ते तिथे पोहचू शकले नाही व शत्रुघ्न सिन्हा यांची तब्बेत ठिक नव्हती म्हणून ते येऊ शकले नाही.’ त्यामुळे या डुबलिकेट व्यक्तींना मी माझ्या सॉंगमध्ये सहभागी केले. हे पण त्या दोन अभिनेत्यापेक्षा कमी नाही.

या दरम्यान राखीला जेव्हा एका पत्रकाराने बिहारमध्ये चालू असलेले भयानक उष्मघाताबद्दल प्रश्न केला, तेव्हा राखी म्हणाली की, माझे काम ठेका धरणे आणि अंग हलविणे आहे. देशात मी निवडून आले नाही. ते मोदींचे काम आहे. माझ्या आयटम सॉंगमध्ये हे मध्येच आजाराचा प्रश्न तुम्ही का विचारला ? असा उलट प्रश्न तिने पत्रकारांना केला.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.