Viral Video : कुत्र्याचा नागीण डान्स कधी पाहिलाय का, मग आता पाहून घ्या

नवी दिल्ली : भारतात डान्स करणार्‍यांची कमतरता नाही आणि विशेष करून काही गाणी तर अशी आहेत ज्यावर लोकांचे पाय थांबतच नाहीत आणि आपोआप डान्स सुरू होतो. असेच एक नागीण संगीत आहे. याचे आकर्षण असे आहे की लोक स्वत:ला रोखू शकत नाहीत विेशेषकरून विवाह सोहळ्यात तर हे फेव्हरेट गाणे असते. परंतु येथे चर्चा एका कुत्र्याच्या डान्सची सुरू आहे ज्याचा नागीण डान्स जोरदार वायरल होत आहे.

 

 

 

लग्न सोहळ्यांची सुरूवात नागीण सारख्या डान्सनेच होते…आणि वातावरण बदलून जाते. पण तुम्ही कधी एखाद्या कुत्र्याला नागीण डान्स करताना पाहिले आहे? जर नसेल तर हा व्हिडिओ आवश्य पहा, तुम्हालाही समजेल की कुत्रेदेखील कुणापेक्षा कमी नाहीत.

वायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. यामध्ये दिसत आहे की एक सफेद रंगाचा कुत्रा रस्त्यावर झोपून नागीण डान्स करत आहे…

या व्हिडिओचा आनंद लोक घेत असून तो मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.