पुणे : एकवेळ परंतु सलग पाच तास पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  पुणे शहराच्या सर्वच भागात पुरेशा दाबाने समान पाणी पुरवठा करण्यासाठी येत्या सोमवारपासून (दि. २९) पासून पुढील पावसाळ्यापर्यंत शहराच्या सर्व भागात एकवेळ आणि सलग पाच तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक…..