Weight Loss Hacks | तांदूळ शिजवताना पातेल्यात एक चमचा टाका ‘ही’ गोष्ट, आपोआप कमी होईल पूर्ण शरीरातील चरबी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Weight Loss Hacks | कमी कॅलरीजचे सेवन हा वजन कमी करण्याचा (Weight Loss) सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. पण असे करणे काही वेळा कठीण जाऊ शकते. अनेकदा असे दिसून येते की बरेच लोक वजन कमी करताना कार्ब्जचे सेवन कमी करतात, विशेषतः भात (Rice) टाळतात. साहजिकच भात खाण्याची इच्छा असते पण ती टाळली जाते (Weight Loss Hacks).

 

पण भात खाऊनही तुमचे वजन कमी होऊ शकते (Weight Loss Hacks). हे थोडे आश्चर्यकारक वाटेल, परंतु असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तांदूळ शिजवताना त्यातील कॅलरीजचे प्रमाण (Calories Level) कमी करू शकता. ही खास गोष्ट तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळवू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संशोधकही त्याचे समर्थन करतात.

 

तज्ज्ञ सांगतात की, तांदूळ शरीरात ग्लायकोजेनमध्ये (Glycogen) रूपांतरित होतो. व्यायाम (Exercise) किंवा कोणत्याही शारीरिक हालचालींनंतर कोणी भात खाल्ल्यास स्नायूंना ऊर्जा मिळते (Muscles Get Energy). असे न केल्यास, ग्लायकोजेन लवकरच ग्लुकोज (Glucose) बनते आणि चरबीच्या रूपात शरीरात साठवले जाते.

 

तांदळात काय टाकावे (Healthy Rice Recipes) ?

 

 

युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया (USC) च्या मते, तांदूळातील कॅलरी कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे उकळत्या पाण्यात एक चमचा खोबरेल तेल (Coconut Oil) घालणे आणि नंतर त्यात तांदूळ सुमारे 25 मिनिटे शिजवणे. तयार झाल्यानंतर तो 12 तास फ्रीजमध्ये थंड करा. असे केल्याने तांदळाच्या कॅलरीज 60 टक्क्यांनी कमी होतात.

 

भात शिजल्यावर थंड आवश्य करा (Cool Rice After Cooking)

 

तांदूळ शिजल्यानंतर, जास्तीचे पाणी काढून टाका आणि किमान 12 तास रेफ्रिजरेटरमध्ये (Refrigerator) थंड करा.
संशोधकांचे म्हणणे आहे की भात थंड करणे आवश्यक आहे कारण अमायलोज (स्टार्चचा विरघळणारा भाग)
जिलेटिनायझेशन (Starch Gelatinization) दरम्यान दोन्ही सोडतो.

स्टार्च कसे कमी करते वजन (How Starch Reduce Weight)

 

 

संशोधनानुसार, स्टार्च (Starch) हा भाताचा घटक आहे आणि तो पचण्याजोगा किंवा अपचनयोग्य दोन्ही असू शकतो.
असे मानले जाते की जेव्हा पचलेला स्टार्च रेसिस्टन्स स्टार्चमध्ये (Resistance starch) बदलतो तेव्हा वजन वाढणे टाळता येते.
याचा अर्थ असे केल्याने कॅलरीज (Calories) कमी होऊ शकतात.

 

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी प्रभावी रेसिपी (Healthy Diabetes-Friendly Recipes)

 

 

डायटीशियन लवलीन कौर Lavleen Kaur (Dietitian) यांनीही राजमा चावल (Rajma Chawal)
खाल्ल्यानंतर सूजपासून वाचण्याची पद्धत सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, एक चमचा खोबरेल तेल घालून भात शिजवल्याने मधुमेहींना ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Control) ठेवता येते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Weight Loss Hacks | research says add a teaspoon of coconut oil in rice cooking is best way to loss weight fast

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Divya Agarwal Friday Night Dance Video | ‘Bigg Boss OTT’ विजेती दिव्या अग्रवालचा डान्सचा व्हिडिओ झाला व्हायरल, ‘या’ गाजलेल्या गाण्यावर मारले जबरदस्त ठुमके

 

Women’s Health Tips | वयाच्या 40 व्या वर्षानंतर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी; जाणून घ्या

 

SBI Customers Alert | एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी कामाची बातमी, आज रात्रीपासून बंद राहील ‘ही’ सर्व्हिस