Weight Loss Soup | वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा आहारात करा तात्काळ समावेश, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे काहींची शरीराची अवस्था बिघडलेली म्हणजेच वजन वाढलेलं दिसून येतं. (Weight Loss Soup) वजन कमी करण्यासाठी काही लोक जिम लावतात तर काहीजण आहारात बदल करतात. तर आज आम्हीही तुम्हाला वजन कमी करणारे सूप आणि ते कसे बनवायचे तेही सांगणार आहोत. (Weight Loss Soup) जर या सूपला तुम्ही तुमच्या आहारात सेवन केले, तर निश्चितच तुमचं वजन कमी (Weight Loss) होईल (How To Lose Weight).

 

– चिकन सूप (Chicken Soup)
चिकन सूप देखील वजन कमी करू शकते. तुम्ही विचार करत असाल की हे वजन कमी करण्यात कशी मदत करू शकते. यासाठी प्रथमचिकन चांगले शिजवावे लागेल, नंतर प्रेशर कुकरमध्ये ठेवावे आणि तमालपत्र आणि हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात, कांदा घालावा. नीट शिजल्यानंतर त्यात मीठ आणि थोडीशी आमचूर पावडरही टाकू शकता. (Weight Loss Soup)

 

– पनिर आणि पालक सूप (Paneer And Spinach Soup)
तुम्हाला माहिती आहे का, की पनीर आणि पालक सूप देखील वजन कमी करू शकतात. कारण पालकामध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आढळतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. तसेच यामध्ये प्रथिने, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होऊ शकते.

– मटार आणि गाजर सूप (Peas And Carrot Soup)
मटार आणि गाजर सूप देखील वजन कमी करण्यास मदत करू शकते. गाजरात व्हिटॅमिन-ए (Vitamin-A) आढळते, जे डोळ्यांसाठीखूप फायदेशीर आहे. यासोबतच मटारमध्ये मॅग्नेशियम (Magnesium), पोटॅशियम (Potassium) आणि आयर्न (Iron) देखीलआढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी आणि हृदयाशी संबंधित आजारांसाठीही खूप फायदेशीर आहेत.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Soup | weight gain soup how to gain weight obesity will reduce weight loss soup

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Throat Problem | घशासंबंधी आजारांसाठी करा ‘हे’ 4 घरगुती उपाय; जाणून घ्या

 

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

 

Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या