Weight Loss Tips | वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Tips | जर तुम्ही सुद्धा वाढत्या वजनाने हैराण असाल आणि त्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर या आयुर्वेदिक टिप्स अवलंबा. अनेक संशोधनातून खुलासा झाला आहे की, दीर्घकालीन आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदाचा आधार घेतला पाहिजे. हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात. (Weight Loss Tips)

 

1. कोमट पाणी प्या (Drink light warm water)
कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडते. शरीरात एक्स्ट्रा फॅट जमा होत नाही.

2. योग्य झोप घ्या (Get proper sleep)
आयुर्वेदानुसार रोज किमान 8 तास झोप घ्या. रात्री लवकर झोपा आणि सकाळी उलवकर उठा. कमी झोपल्यास मानसिक, शारीरीक आरोग्य बिघडते.

3. रात्री हलके जेवण करा (Have a light meal at night)
रात्रीच्या खाण्यात हलके जेवण घ्या. आयुर्वेदानुसार सायंकाळी 7 वाजता रात्रीचे जेवण करावे. यामुळे पचनासाठी योग्य वेळ मिळतो.

4. दिवसातून 3 वेळा खा (Eat 3 times a day)
तत्ज्ञांनुसार, निरोगी राहण्यासाठी, पचनक्रियेला आराम मिळण्यासाठी दिवसात तीनवेळा खा. दोन जेवणाच्या मधल्या कालावधीत नाश्ता करू नका.

5. जेवल्यानंतर फिरून या (Come back after dinner)
वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी जेवल्यानंतर किमान 10 मिनिटे वॉकिंग आवश्य करा. रोज व्यायाम करा.

 

Web Title :- Weight Loss Tips | weight loss tips follow these easy tips to control the increasing weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | शेअर मार्केटमधील डब्बा ड्रेडींगवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ‘अ‍ॅक्शन’, 13 जणांवर गुन्हे दाखल करत कारवाई

Aspirin Side Effects | हार्ट अटॅक रोखण्याची ‘ही’ पद्धत जीवघेणी, एक्सपर्टने दिला इशारा

Pune Crime | MBA ची प्रवेश परिक्षा पास करुण देण्याची हमी देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या