Weight Loss with Owa | ‘या’ जबरदस्त ड्रिंकमुळे काही आठवड्यातच कमी होईल वजन, गायब होईल चरबी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss with Owa | वजन कमी करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. आम्ही एक असे ड्रिंक सांगणार आहोत, जे वजन कमी करण्यात उपयोगी (weight loss drink) आहे. हे ड्रिंक ओवा आणि जीरे (Owa and Cumin) यापासून तयार होते. नियमितपणे काही आठवडे हे ड्रिंक घेतल्यास काही आठवड्यातच वजन कमी होते.

जीरे आणि ओवा उपयोगी
जिर्‍यात अँटी-इंफ्लेमेट्री आणि अँटी-बायोटिक तत्व असते, जे शरीराची सूज कमी करते. यातील तत्व कोलेस्ट्रॉल लेव्हल सुद्धा नियंत्रणात ठेवतात. ओव्यात आयर्न, कॅल्शियम, फायबर, फॉस्फोरसशिवाय अनेक पोषकतत्व असतात. हे कॅलरी फूड आहे, यामुळे वजन कमी करता येते. यातील तत्व मेटाबॉलिक रेट स्ट्राँग करते.

असे तयार करा ड्रिंक

– एक चमचा जीरे, तेवढीच बडीसोप, एक चमचा सोडा आणि चमचाभर ओवा घ्या.

एका भांड्यात 2 ग्लास पाणी टाकून उकळवा.

आता या उकळत्या पाण्यात जीरे, सोडा, सोप आणि ओवा टाका.

मिश्रण अर्धे झाल्यानंतर आचेवरून खाली उतरवा.

मिश्रण कोमट झाल्यानंतर त्यामध्ये मध टाका.

गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्या.

रिकाम्यापोटी याचे सेवन करू शकता.

Web Title :- Weight Loss with Owa | weight loss drink you can weight lose with ajwain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rama Mahto | सापाने दंश केल्याने संतापलेल्या जेष्ठाने सापाला चावा घेऊन केले ठार, म्हणाला – तुझी हिंमत कशी झाली…

Rupee Bank | रुपी बँकेच्या ठेवीदारांना मुदत ठेवीचे पैसे 90 दिवसात मिळतील, केंद्रीय अर्थमंत्र्यांची ग्वाही

Pune Crime | माजी उपसरपंचासह एकाला पिस्टल बाळगल्या प्रकरणी अटक