Western Railway | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! पश्चिम रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Western Railway Recruitment 2021 । ज्या उमेदवारांना रेल्वेत काम करण्यास पात्र आणि इच्छुक आहेत. अशा उमेदवारांसाठी पश्चिम रेल्वे मुंबई (Western Railway Mumbai) इथे लवकरच काही विशेष जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे विभागाने अधिसूचना जारी केली आहे. गट-C (स्पोर्ट्स कोटा) या जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी खेळाडू असणे गरजेचं आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदे :

गट-C, (Sports Quota ) – एकूण जागा 21

शैक्षणिक पात्रता :

Group C (Sports Quota ) – 12 वी उत्तीर्ण तसेच, कोणत्याही शाखेतून डिग्री उत्तीर्ण असणं आवश्यक.

अर्ज सुरु होण्याची तारीख :

04 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

03 सप्टेंबर 2021

अधिकृत माहितीसाठी :

https://drive.google.com/file/d/1WyT4ZjCGNpntuOfnOifReq684qmJHROP/view

अर्ज करण्यासाठी :

https://www.rrc-wr.com/

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 294 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

WhatsApp चं नवं फीचर ! यूजर्सला नवीन मेसेज मिळाल्यानंतर सुद्धा Archived Chats कडून मिळणार नाही नोटिफिकेशन

Pune News | नवीन मोबाइल अ‍ॅप लॉन्च ! पुणेकरांना मिळणार प्रत्येक 15 मिनीटाला पावसाची अद्ययावत माहिती, शेतकऱ्यांनाही फायदा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Western Railway Recruitment 2021 | mumbai recruitment 2021 openings for group c posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update