आनंदवार्ता ! चंद्रयान – 2 : ‘विक्रम’ लॅन्डरचा ठावठिकाणा लागला, ‘ऑर्बिटर’नं काढली छायाचित्रे

वृत्‍तसंस्था –  चंद्रयान – 2 बाबत एक आनंदाची बातमी आहे. विक्रम लॅन्उरचा ठावठिकाणा लागला असून ऑर्बिटरनं विक्रम लॅन्उरची छायाचित्र काढल्याची माहिती इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे.

चंद्रयान – 2 सोबत असलेला संपर्क चंद्राच्या 2.1 कि. मी. जवळ जाईपर्यंत होता. त्यानंतर संपर्क तुटला होता. इस्त्रोकडून सातत्यानं चंद्रायान-2 शी संपर्क करण्याा प्रयत्न सुरू होता. त्यातची ही माहिती के. सिवन यांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like