भारतातील राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील ‘या’ 28 मुख्यमंत्र्यांना मिळतं ‘एवढं’ मासिक वेतन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे राज्यात पंतप्रधानाइतकेच असतात. फरक फक्त एवढा आहे कि, पंतप्रधान देशातील संसदेतील खासदारांचे प्रतिनिधी असतात तर मुख्यमंत्री विधानसभेतील आमदारांचा प्रतिनिधी. भारतात सर्व अधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे वेतन मिळत असते त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना देखील मासिक वेतन मिळत असते. भारताच्या पंतप्रधांना प्रत्येक महिन्याला 1.6 लाख रुपये महिन्याला वेतनाच्या स्वरूपात मिळतात तर राष्ट्रपतींना 5 लाख रुपये मासिक वेतनाच्या रूपात मिळत आहेत. जे भारतातील कोणत्याही आधिकाऱ्यापेक्षा अधिक आहे. आज आपण राज्यातील मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या वेतनावर नजर टाकणार आहोत.

देशभरातील राज्यातील मुख्यमंत्र्यांना मिळणारे वेतन पुढीलप्रमाणे

1) तेलंगणा -410,000 रुपये

2)दिल्ली- 390,000 रुपये

3)उत्तरप्रदेश – 365,000 रुपये

4)महाराष्ट्र- 340,000 रुपये

5)आंध्रप्रदेश- 335,000 रुपये

6)गुजरात- 321,000 रुपये

7)हिमाचलप्रदेश- 310,000 रुपये

8)हरियाणा -288,000 रुपये

9)झारखंड- 272,000 रुपये

10)मध्यप्रदेश- .255,000 रुपये

11)छत्तीसगढ- .230,000 रुपये

12)पंजाब- 230,000 रुपये

13)गोवा- 220,000 रुपये

14)बिहार-215,000 रुपये

15)पश्चिमबंगाल- 210,000 रुपये

16) तामिळनाडू -205,000 रुपये

१७)कर्नाटक-200,000 रुपये

18)सिक्किम-190,000 रुपये

19)केरळ – 185,000 रुपये

20)राजस्थान-.175,000 रुपये

21)उत्तराखंड-175,000 रुपये

22)ओडिशा-160,000 रुपये

23)मेघालय-150,000 रुपये

24)अरुणाचलप्रदेश- 133,000 रुपये

25)आसाम -125,000 रुपये

26)मणिपुर-120,000 रुपये

27) नागालँड -110,000 रुपये

28)त्रिपुरा- 105,500 रुपये

आरोग्यनामा ऑनलाइन –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like