What Married Woman Search On Google | विवाहित महिला नेमकं Google वर काय सर्च करतात ?; पाहा व्हाल आश्चर्यचकीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – What Married Woman Search On Google | गूगल (Google) ही एक अमेरिकेतील खुप मोठी बहुराष्ट्रीय कंपनी (Multinational Company) आहे. जी आपल्याला इंटरनेटची सेवा देण्याचे आणि जाहीरातदारांसाठी त्यांच्या वस्तु त्याचबरोबर उत्पादनाविषयी ऑनलाइन जाहिरात प्रकाशित करण्याचे, क्लाऊड कंप्युटिंग, सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअर सेवा पुरविण्याचे देखील काम करते. दरम्यान सध्याच्या युगात तो माणसाच्या अधिक सोबती बनला आहे. गुगलवर अनेक माहिती आपण सर्च करत असतो. तेव्हा त्याची हिस्ट्री (History) डिलीट केली असली तरी एकगठ्ठा केलेली माहिती असते. त्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

 

अनेकजण कोणतीही माहिती गुगलवर सर्च करत असतात. त्यामध्ये तरूण – तरूणी (Young – Women) बरोबरच विवाहित महिला देखील काहीतरी गोष्टी सर्च करत असतात. दरम्यान, एखादी व्यक्ती गुगलवर काय सर्च करते हे त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी, राहणीमान यावर देखील अवलंबून असते. मात्र, विवाहित महिलांच्या (Married Women) सर्वसमावेशक वर्गामध्ये या महिला नेमकं काय सर्च करतात ? असा सवाल केला असता काही लक्षवेधी उत्तरे समोर आली आहेत.

 

विवाहित महिला काय सर्च करतात ?

पतीच्या आवडीनिवडी बाबत कसं ओळखावं ?

पतीचं मन कसं जिंकावं ?

नव्या कुटुंबात कसं मिसळावं ?

पतीच्या साथीनं कुटुंबाची जबाबदारी कशी घ्यावी ?

बाळाच्या जन्माचा निर्णय कधी घ्यावा ?

आपला मनमानी कारभार कसा चालवावा ?

पतीला मुठीत कसं ठेवावं ?

 

Web Title :- What Married Woman Search On Google | what married woman search on google read details in marathi news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा