Why Women Shirt Button On Left Side | महिलांच्या शर्टला डावीकडे बटणे का असतात ?; नेमकं कारण काय ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Why Women Shirt Button On Left Side | सध्याच्या युगात पुरुष (Men) आणि महिला (Women) आपल्याला आवडेल ते नवे ड्रेस (Dress) घालत आहेत. त्याचबरोबर आता अनेक नवे कपडे देखील बाजारात येऊ लागले आहे. फक्त पुरूष शर्ट घालत होते. मात्र अलिकडेच महिला शर्ट (Shirt) वापरत आहेत. परंतु, महिला आणि पुरुषांच्या शर्टमध्ये काही फरक आहे. पुरुषांच्या शर्टला उजवीकडे बटणे असतात तर महिलांच्या शर्टला डावीकडे बटणे (Why Women Shirt Button On Left Side) असतात. हे फॅशनसाठी केले जात नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. याबाबत जाणून घ्या.

 

पूर्वीच्या काळात पुरुष तलवारी उजव्या बाजूला ठेवत असत. जेव्हा त्यांना शर्टची बटणे (Shirt Buttons) काढायची अथवा लावायची तेव्हा तो डाव्या हाताचा वापर करायचा. जर शर्टची बटणे डाव्या हाताने उघडायची असतील तर शर्टची बटणे उजव्या बाजूला असावीत. ही त्यामागची संकल्पना होती. त्यामुळे पुरूषाच्या शर्टला उजव्या बाजुला बटणे आहेत. (Why Women Shirt Button On Left Side)

दरम्यान, महिला आणि पुरूषांच्या शर्टमध्ये फरक असावा म्हणून बटणे विविध बाजूला असतात.
महिला आणि पुरूषांचे शर्ट ओळखता यावे.
यासाठी पुरूषांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला तर महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात. ती एक फॅशनही आहे.

 

दरम्यान, नेपोलियन बोनापार्टने (Napoleon Bonaparte) महिलांच्या कपड्यांची बटणे डाव्या बाजूला लावण्याचा आदेश दिला होता.
कारण नेपोलियन नेहमी शर्टात १ हात ठेवत असे.
स्त्रिया नेपोलियनचे अनुकरण करू लागल्या.
म्हणूनच नेपोलियनने महिलांच्या कपड्यांना डाव्या बाजूला बटण लावण्याचा हुकूम जारी करण्यात आला.
परंतु, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. असं सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- Why Women Shirt Button On Left Side | why women shirt button on left sife this the main reason

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा