पतीचे परस्त्रीशी संबंध, पत्नीची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
पतीचे एका परस्त्रीशी संबंध असल्याने, पतीकडून वारंवारच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. हा प्रकार थेरगाव येथे घडला असून याप्रकरणी पती आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे.
[amazon_link asins=’B07B2BJXCB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1f678e8-84e2-11e8-8fa1-935da667a2dd’]

पंकज रतन पाचपिंडे (२०, रा. लोखंडे चाळ, थेरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर प्रतीक्षा पाचपिंडे हिने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी प्रतिक्षाच्या आईने फिर्याद दिली आहे. पंकज याचे परस्त्रीशी संबंध होते. यातून तो प्रतीक्षा हिला वारंवार मारहाण करत असे. या सततच्या त्रसाला कंटाळून प्रतीक्षाने आत्महत्या केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.