महिलेनं दिला 6 किलो वजनाच्या मुलीला जन्म, म्हणाली – ‘मिनी सुमो रेसलर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका महिलेने सांगितले की तिने मिनी सुमो रेसलरला जन्म दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्सच्या एका रुग्णालयात एम्मा नावाच्या महिलने 38 आठवड्यांच्या प्रेग्नेंसीनंतर 5.88 किलोच्या मुलाचा जन्म दिला. तर ऑस्ट्रेलियामध्ये जन्म घेणाऱ्या मुलांचे वजन साधारण फक्त 3.3 किलो असते.
महिला ने दिया 6 किलो की बच्ची को जन्म, बताया- 'मिनी सुमो रेसलर'
आपातकालीन सिजेरिअनच्या द्वारे मुलीची डिलिवरी झाली, डॉक्टरांनी मुलगी आणि तीची 27 वर्षीय आई पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगितले. काही आठवड्यापूर्वी अल्ट्रासाउंडच्या दरम्यान समजले की बाळाचे वजन जवळपास 4 किलो होते.
महिला ने दिया 6 किलो की बच्ची को जन्म, बताया- 'मिनी सुमो रेसलर'
एम्मा आणि त्यांच्या जोडीदाराला विश्वास नव्हता की बाळाचे वजन 4 किलोचे वाढून जवळपास 6 किलो होईल, परंतू एम्माने याआधी जन्म दिलेल्या मुलीचे वजन 5.5 किलो होते.
महिला ने दिया 6 किलो की बच्ची को जन्म, बताया- 'मिनी सुमो रेसलर'
वोलोगोंग रुग्णालयाकडून सांगण्यात आले की त्यांच्याकडे जन्म घेणारे सर्व मुलांचे वजन जास्त असते, जन्मानंतर अनेक लोक रुग्णालयात आले आणि त्यांनी बाळाचे नाव जाणून घेण्याबाबत उत्सुकता दर्शवली.
महिला ने दिया 6 किलो की बच्ची को जन्म, बताया- 'मिनी सुमो रेसलर'
ऑस्ट्रेलियामध्ये 4.5 किलो पेक्षा जास्त वजनाने जन्म घेणाऱ्या बाळांचे प्रमाण फक्त 1.2 टक्के आहे. एम्माच्या मुलीच्या आधिक वजनामागे त्यांचे मधुमेहाचे कारण मानले जात आहे.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like