Yamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉवेलवर फोटोशूट, फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Yamini Malhotra | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘गुम हे किसीके प्यार मे’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता नील भट्ट (Neil Bhatt), आयशा सिंह (Ayesha Singh) आणि ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. मालिकेत शिवानीचं पात्र साकारणारी यामिनी मल्होत्रानं (Yamini Malhotra) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

 

 

 

 

 

यामिनी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. यामिनी खऱ्या जीवनातदेखील खूप बोल्ड आणि हॉट (Yamini Malhotra Bold & Hot Photos) आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर करत असते. यामिनीनं काही फोटो टॉवेलवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिनं अंगावर फक्त टॉवेल परिधान केला आहे. या फोटोमध्ये तिच्या अदानं प्रेक्षकांना वेड लावले आहे. (Viral Photos) तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिचा लूक अगदी बोल्ड आहे.

 

 

 

दरम्यान, यामिनी मल्होत्रा डॉक्टर असून प्रॉपर दिल्लीची आहे. पंजाबी फिल्ममध्ये डेब्यू करण्या आधी ती डेंटिस्टच काम करत होती. तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होत, “लहानपणापासून तिला अभिनयाची आवड होती. त्यामुळे ती शाळेत नाटकामध्ये सहभाग घेत होती.”

 

 

 

 

Web Title : Yamini Malhotra | ghum hai kisikey pyaar meiin actress yamini malhotra is way too bolder than other cast

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा