83 Movie | दीपीका पादुकोण, कबिर खान आणि ’83’च्या निर्मात्यांविरोधात मुंबई कोर्टात फसवणूकीची तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 83 Movie | रणवीर सिंग (Ranbir Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा ’83’हा चित्रपट (83 Movie) 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयाच्या कथेवर आधारित आहे. त्यावेळी कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार (Captian) होते. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट 24 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

रणविर सिंह दीपिका पादुकोण हे दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. मात्र या चित्रपटात ते लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे प्रचंड उत्सुक आहेत. मात्र अशातच दीपीका पादुकोण, कबीर खान आणि ८३च्या मेकर्सच्या विरोधात मुंबई कोर्टात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(83 Movie) दिपीका पदुकोन, कबीर खान आणि 83 चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध मुंबई कोर्टात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. युएई (UAE) आधारित फायन्यानर्सने निर्मात्यांनी विरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

यावेळी सुमारे 16 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांच्या कंपनीला विब्री मीडिया द्वारे चांगले परतावा देण्याचे वचन दिले होते. मात्र आश्वासन दिले होते ते मिळाले नाही. त्यामुळे या व्यवसायिकांनी मुंबईतील अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन तक्रार केली आहे.

’83’ हा चित्रपट (83 Movie) रणवीर सिंग भारताचा हिरो कपिलदेव (Kapil dev) यांची भूमिका साकारत आहे.
त्यांच्याशिवाय सलीम जतीन, सर्णा चिरक, दिनकर शर्मा, निशांत दहिया,
हार्दी सिंधू, आदिनाथ कोठारे, दैऱ्य करवा, बद्री आणि पंकज त्रिपाठी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
या चित्रपटात दीपिका पदुकोने कपिल देव यांची पत्ती रोमी भाटियाची (Romi Bhatia) भूमिका साकारली आहे.

Web Title :- 83 Movie | complaint filed in mumbai court against 83 makers deepika padukone for alleged cheating

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा

Keshav Upadhye | केशव उपाध्ये यांचा खा. सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले – ‘ताई, मन मोठं करा, हा सल्ला अजित पवारांना द्या’

Shirdi Crime | शिर्डीत गोळीबाराचा थरार ! भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या; शिर्डीत खळबळ

Anemia | शरीरात रक्ताची कमतरता? वेगाने रक्त तयार करू शकतात खाण्या-पिण्याच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या