अ‍ॅक्ट्रेस ‘लॉरेन गॉटलिब’नं समुद्रकिनारी बिकीनीत लावला ‘हॉटनेस’चा तडका

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि अमेरिकन डान्सर लॉरेन गॉटलिब (Lauren Gottlieb) आपल्या अ‍ॅक्टींगपेक्षाही अप्रतिम डान्ससाठी ओळखली जाते. लॉरेन एक मॉडेलही आहे. लॉरेन सध्या बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करताना दिसत आहे. लॉरेननं तिचे एन्जॉय करतानाचे अनेक फोटो सोशलवरून शेअर केले आहेत. यात तिचे अनेक बिकीनी फोटो आहेत. लॉरेनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत.

लॉरेननं इंस्टाग्रामवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती बालीमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. लॉरेन खूपच खुश दिसत आहे. काही फोटोत ती समुद्रकिनारी पोज देत आहे. या फोटोत तिनं रेड कलरची बिकीनी घातली आहे. रेड बिकीनीत लॉरेन कमालीची हॉट दिसत आहे.

लॉरेनच्या आकर्षक फिगरचे लाखो चाहते दीवाने आहेत. चाहत्यांना तिचा हॉटनेस खूप आवडतो. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करत तिच्या फिगरचं आणि हॉटनेसंच कौतुक करत आहेत.

लॉरेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर रेमो डिसूजानं डायरेक्ट केलेल्या ABCD 2 या सिनेमातून तिनं आपला बॉलिवूड डेब्यू केला होता. तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. बॉलिवूडव्यतिरीक्त लॉरेननं अनेक म्युझिक व्हिडीओ आणि पंजाबी सिनेमातही काम केलं आहे. पंजाबी सिनेमात ती दिलजीत दोसांझसोबत
दिसली आहे. टीव्ही डान्स शो ‘सो यु थिंक यु कॅन डान्स 3’ मध्येही तिनं भाग घेतला होता. यानंतर तिनं अनेक टीव्ही डान्स आणि रिअ‍ॅलिटी शोसाठी काम केलं. झलक दिखला जा सीजन 6 या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्येही लॉरेन दिसली आहे. लॉरेननं बिग बॉस 7 मध्येही भाग घेतला होता.