ACB Trap Police Constable Arrest | गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस कॉन्स्टेबल गजाआड

मुंब्रा : वृत्त संस्था – ACB Trap | गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाच (bribe) मागणाऱ्या मुंब्रा पोलीस ठाण्यातील (Mumbra Police Station) पोलीस कॉन्स्टेबलला (police constable) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक (Arrest) केली. बुधवारी (दि.16) सायंकाळी ही कारवाई केली असून उदय किरपण (Uday Kirpan) असे अटक (Arrest) केलेल्या या पोलिसाचे नाव आहे.
ACB Trap Police Constable Arrest | police constable arrested soliciting bribe

नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (New Mumbai ACB) डीवायएसपी ज्योती देशमुख (DYSP Jyoti Deshmukh) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांच्यावर गुटखा (gutkha) विक्रीचा गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी तसेच, त्या गुन्ह्यात अटक (Arrest) न करण्यासाठी मुंब्रा पोलीस,
ठाण्यातील (Mumbra Police Station) अंमली पदार्थ विरोधी पथकात (Anti-drug squad) कार्यरत असलेल्या किरपण याने 1 लाख 20 हजार इतक्या रकमेची लाच (Bribe) मागितली होती.

पहिला हप्ता स्विकारताना अटक (Arrested while accepting first installment)  पहिला हप्ता म्हणून 50 हजार स्वीकारण्याचे ठरले (accepting first installment) होते.
दरम्यान, नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (New Mumbai ACB) विक्रेत्याने तक्रार (Complaint) केली.
त्यानंतर लाचलुचपत विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता पोलिसाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार किरपण याच्यावर  मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल  करुन त्याला अटक करण्यात आली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : ACB Trap Police Constable Arrest |
police constable arrested soliciting bribe

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;
भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स

Nitesh Rane | नितेश राणेंनी सेनेला डिवचले; म्हणाले – ‘शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय’

Suicide News | दुर्देवी ! पैशांसाठी आईनं विकला लाडका बोकड, 23 वर्षीय युवकाची आत्महत्या

रक्षकच बनला भक्षक ! मास्क न लावल्याने ताब्यात घेतलेल्या महिलेवर पोलिसानेच केला बलात्कार