ACP Satish Govekar | एसीपी सतिश गोवेकर यांच्याकडे एसीपी क्राईम-1 चा अतिरिक्त कार्यभार

पुणे (नितीन पाटील) : ACP Satish Govekar | पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) हे दि. 30 जून 2023 रोजी निवृत्त झाल्याने सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (एसीपी क्राईम-2) ACP Satish Govekar यांच्याकडे एसीपी क्राईम – 1 पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी काढले आहेत.

 

 

सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार हे दि. 30 जून 2023 रोजी सेवानिवृत्त झाल्याने एसीपी क्राईम-1 हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे एसीपी क्राईम-1 या पदाचा अतिरिक्त कार्यभार सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवकर (ACP Satish Govekar) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

हडपसर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र शेळके यांची नियुक्ती

 

शहर पोलिस दलातील हडपसर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र धैर्यशील शेळके (Sr PI Ravindra Shelke) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहे. (Pune Police Inspector Transfer)

 

पुणे शहर पोलिस दलातील पोलिस आस्थपना मंडळाची बैठक दि. 1 जुलै 2023 रोजी पार पडली.
त्यामध्ये रविंद्र शेळके यांना हडपसर पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यास मान्य्ता देण्यात आली आहे.

दरम्यान, हडपसर पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या सर्व पोलिस निरीक्षकांपेक्षा रविंद्र शेळके
हे सिनिअर असल्याने त्यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Web Title : ACP Satish Govekar | ACP Satish Govekar has additional charge of ACP Crime-1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Police Inspector, 3 PSI Suspended | पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचा दुसरा दणका ! 2 पोलिस निरीक्षक,
3 पोलिस उपनिरीक्षकांसह 7 जणांचं तडकाफडकी निलंबन, प्रचंड खळबळ

Rahul Kanal On Aaditya Thackeray | ‘या देशात कसाबचं ऐकलं गेलं, पण तिकडे आमचं…’, राहुल कनाल यांची ठाकरे परिवारावर टीका

Actress Kriti Sanon | आदिपुरुषमुळे ट्रोल झालेल्या क्रितीने याआधी नाकारले आहेत ‘हे’ सिनेमे; अनेक दिग्गज कलाकारांना दिला नकार