अभिनेत्री आभा पॉलनं शेअर केला पिंक अँड ब्लॅक बिकिनीतील ‘हॉट’ फोटो, म्हणाली- ‘माझी फेवरेट साईड पोज’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – साऊथ इंडस्ट्रीतील फेमस अ‍ॅक्ट्रेसपैकी एक अ‍ॅक्ट्रेस म्हणजे आभा पॉल आहे. आभा नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनत असते. पुन्हा एकदा आपल्या हॉट फोटोंनं आभानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आभानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे. आभा आपल्या हॉटनेससाठी सोशल मीडियावर खूपच फेमस आहे. आभा या फोटोत कमालीची बोल्ड दिसत आहे.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक अँड पिंक कलरची बोल्ड बिकिनी घातली आहे. या लुकमध्ये आभा खूपच हॉट दिसत आहे. फोटोला आभानं खास कॅप्शनही दिलं आहे. आभा म्हणते, “माझी फेवरेट साईड पोज. तुम्हाला काय वाटतं.”

आभाचा हा फोटो साऱ्यांनाच आवडला आहे. आभानं दिलेली कामुक पोज आणि दिलखेच अदा पाहून चाहते नेहमीच घायाळ झाले आहेत. तिनं फोटो शेअर करायचा उशीर असतो की सोशलवर त्याची चर्चा होताना दिसते.

आभा सोशलवर नेहमीच आपले हॉट शेअर करत असते. इकतेच नाही तर सिनेमातही तिनं अनेकदा हॉट सीन्सनं अटेंशन घेतलं आहे.

आभाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं कामसूत्री 3 डी या सिनेमात बोल्ड सीन्स दिले आहेत. याशिवाय एकता कपूरच्या गंदी बात या वेब सीरिजमध्येही तिचे बोल्ड सीन्स आहेत. Taste या तमिळ सिनेमात आभा बिकीनीत दिसली होती. तेव्हा तिच्या बिकीनी लुकची खूप चर्चा झाली होती. 2005 साली तिनं मॉडेलिंगनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आज मॉडेलिंगमध्येही ती फेमस आहे.

View this post on Instagram

It’s Red 😉❣️ . 📸 @arnob_ghosh_

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial) on

View this post on Instagram

Can you see my eyes 👀❣️ . 👙 @sheinofficial

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial) on

View this post on Instagram

ख़ूबसूरत ?

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial) on

View this post on Instagram

Sexy back isn’t?

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like