ब्लॅक बिकिनी घालून कोटची सर्व बटणं खुली ठेवून अभिनेत्री शिवा राणानं दिली पोज ! फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम   –   मादक अदा, दिलखेच पोज, नशीला आणि कातिलाना अंदाज ओळख असणारी अभिनेत्री आणि मॉडेल शिवा राणा पुन्हा एकदा सोशलवर चर्चेत आली आहे. शिवा राणा बोल्डनेससाठी सोशलवर प्रसिद्ध आहे. शिवाचा एक फोटो समोर आला आहे ज्याची खूप चर्चा होत आहे. शिवानं आपल्या हॉटनेसनं सोशलवर राडा घातला आहे.

शिवानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. शिवा या फोटोत बिकीनीत दिसत आहे. नेहमीप्रमाणे मादक पोज देत तिने फोटो काढला आहे. तिच्या हॉट फोटोंसाठी चाहतेही नेहमीच आतुर असतात.

शिवानं बिकिनीवर एक कोटही घातला आहे. ज्याची सर्व बटणं तिनं खुली सोडली आहे. आधी बोल्ड बिकिनीत असणारी शिवा आणखी हॉट दिसत आहे. शिवाचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असला तरीही तिचा हॉटनेस अजिबात कमी झालेला नाही.

https://www.instagram.com/p/CAVY4gFJIPM/

मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काळजात घर करणाऱ्या शिवा राणा हिला ज्योती राणा म्हणूनही ओळखलं जातं. आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर पोस्ट करणं हा शिवाचा आवडता छंद आहे. शिवा राणाचे इन्स्टाग्रामवर तब्बल 7 लाख 92 हजार फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/B-9KLvXpKbk/

शिवाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, देवानंद यांच्या लव्ह अॅट टाईम्प्स स्क्वेअर मधून तिनं बॉलिवूडम डेब्यू केला होता. शिवानं बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येदेखील आपल्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा जलवा दाखवलेला आहे. मूळची मध्य प्रदेशातील मंदसौर येथील असणारी शिवा राणा मुंबईत आली आणि तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली.

https://www.instagram.com/p/B8AtKsbJxUT/

https://www.instagram.com/p/B6lFFEUppRb/

https://www.instagram.com/p/B4_8h_RpB4j/