मराठी अभिनेत्री सुकन्या काळणनं शेअर केला ‘तसला’ फोटो, सोशलवर ‘खळबळ’

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी अभिनेत्री आणि एक डान्सर सुकन्या काळण काही दिवसांपूर्वीच आपल्या न्यूड फोटोशुटमुळं चर्चेत आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा तिचा एक फोटो समोर आला आहे ज्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सुकन्या सोशलवर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसोबत बोल्ड फोटो शेअर करायला तिला आवडतं. आपल्या फोटोंमुळं ती नेहमीच चर्चेत असते.

सुकन्यानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसत आहे की, सुकन्यानं मरून कलरचा ऑफ शोल्डर डीप प्लंजिक नेकवाला शॉर्ट ड्रेस घातला आहे. फोटोत सुकन्या कमालीची हॉट दिसत आहे. सुकन्याचं हॉट क्लीव्हेज स्पष्ट आणि जास्त प्रमाणात शो ऑफ होत आहे. तिचा हा फोटो पाहून अनेकांना प्रियंका चोपडाच्या ग्रॅमी अवॉर्डमधील डीप प्लंजिक नेकलाईवाल्या ड्रेसची आठवण झाली आहे.

चाहत्यांनाही सुकन्याचा हा हॉट फोटो प्रचंड आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर लाई्क्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. तिच्या हॉटनेसचं कौतुक करताना चाहत्यांनी जराही कसर केलेली नाही.

सुकन्या काळण हिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती मूळची पुण्याची आहे. डान्सर म्हणून ती खूप फेमस आहे. तिचं न्यूड फोटोशुट पाहून सारेच अवाक् झाले होते.

सुकन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 27 वर्षीय सुकन्यानं मेनका उर्वशी, तु का पाटील अशा काही सिनेमात काम केलं आहे. तु का पाटील मध्ये तिं डान्सरची भूमिका साकारली होती. याशिवाय ती एका पेक्षा एक या डान्स रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. या शोमधूनही तिनं लोकप्रियता मिळवली आहे.

https://www.instagram.com/p/BqMtRecFeMJ/