Akshra Singh | अभिनेत्री अक्षरा सिंह बनणार नवरी? कधी आणि कोणाबरोबर करणार लग्न? लवकरच होईल खुलासा

0
205
Akshra Singh | bhojpuri cinema bhojpuri actress akshara singh soon to be a bride in her latest music album tinkiya
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Akshra Singh | भोजपुरी जगात आपल्या अदांनी सर्वांनाच वेड लावणारी अभिनेत्री अक्षरा सिंह नेहमीच चर्चेत असते. तिला नवरीच्या वेशभूषेत पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत. अक्षरा सिंह सध्या एकटीच जीवन व्यतीत करत आहे. अक्षराने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अक्षरा अद्याप तरी लग्नाचा विचार करत नसल्याचे तिने सोशल मीडिया मार्फत सांगितले होते. मात्र अक्षराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने अक्षराचे चाहते सध्या संभ्रमात आले आहेत. (Akshra Singh)

यामध्ये अक्षरा नवरीच्या वेशात दिसत आहे. तिचे फोटो शेअर झाल्यानंतर समोर आले की ती तिच्या नवीन व्हिडिओ अल्बमसाठी सज्ज झाली आहे. यावेळी तिच्या लेटेस्ट व्हिडिओ गाण्याचे टायटल आहे ‘टिंकीया’. अक्षराचे चाहते तिच्या या व्हिडिओ अल्बमची आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षरा या अल्बममध्ये नववधूप्रमाणे दिसणार असल्याने चाहते आतुरतेने या व्हिडिओ अल्बमची वाट पाहत आहेत. (Akshra Singh )

अक्षरा सिंह नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.
अक्षरा नेहमीच तिच्या पर्सनल लाईफ मुळे वायरल होत असते. अक्षराचे आयुष्य हे एका पुस्तकासारखे आहे.
सध्या अक्षरा कोणत्याच नात्यात अडकण्यासाठी सज्ज नसल्याचे दिसून येत आहे आणि तिने हे स्पष्ट पणे सांगितले आहे.

 

Web Title :- Akshra Singh | bhojpuri cinema bhojpuri actress akshara singh soon to be a bride in her latest music album tinkiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण

Australian Open | जोकोविचने 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावून राफेल नादालच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी