Alia Bhatt Oops Moment | आलिया भट्ट झाली Oops Moment ची शिकार, खूर्चीवर बसत असतानाच…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुचर्चित अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia Bhatt Oops Moment) अवघ्या लहान वयात बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आलिया सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिचा ‘गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र सोशल मीडियावर आलियाचा एक फोटो (Alia Bhatt Oops Moment) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

अनेक अभिनेत्र्यांना ओप्स मोमेंटला सोमोरे जाव लागतच. त्यातच आलिया आता ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. ती एकदा एका ब्रॅन्ड प्रोडक्ट लॉंन्टच्या इवेंटला गेली होती. त्यामध्ये तिचा ड्रेस अति प्रमाणात टाईट होता. त्यामुळं तिला कंफर्टेबल वाटत नसल्यानं ती सतत आपला ड्रेस खाली ओढत होती. ड्रेस सावरण्याच्या नादात मात्र तिचं ओप्स मोमेंटची  शिकार झाली.

आलियाचा (Alia Bhatt) ओप्स मोमेंट झालेला फोटो चांगलाच व्हायरल झाला. या मध्ये तिची इनरवेअर स्पष्टपणे दिसून आली. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा अति घट्ट असा ड्रेस परिधान केला होता. अचानकपणे तिची आतमधील इनर दिसल्यानं ती प्रेक्षकांसमोर हास्याचा विषय झाली. तसेच अनेक नेटकऱ्यांनी यानंतर तिला ट्रोल केलं.

दरम्यान, आलियाचा (Alia Bhatt Oops Moment Photo) हा फोटो 2014 मधला आहे. यावेळी ती एका ब्रॅन्ड प्रोडक्टच्या प्रमोशनसाठी गेली होती.

Web Title :- Alia Bhatt Oops Moment | alia bhatt oops moment seen undergarments on short dress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nana Patole | ‘भाजपला हे महागात पडेल’; पाटणकरांवरील कारवाईनंतर नानांचा भाजपला इशारा

Ananya Panday Glamrous Look | अनन्या पांडेनं काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून दिल्या हॉट पोज, मादक फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

Pankaja Munde | शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? पंकजा मुंडेंचं सूचक विधान, चर्चांना उधाण

Rupali Chakankar | ‘चार दिवसांत दूध का दूध होईल’; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Sharad Pawar | मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर झालेल्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…