Almond Tea | लठ्ठपणापासून मधुमेहापर्यंत ‘या’ 4 आजारांवर रामबाण औषध आहे बदामचा चहा, जाणून घ्या कृती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Almond Tea | लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रोगांना दूर ठेवून जर तुम्हाला आरोग्यदायी राहायचे असेल तर बदामाचा चहा सेवन करूशकता. अनेक संशोधनात खुलासा झाला आहे की, बदामाचा चहा (Almond Tea) प्यायल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात.

1. लठ्ठपणा आणि मधुमेहात लाभदायक
बदाममध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असल्याने लठ्ठपणा कमी होतो. बदाममध्ये मॅग्नेशियमसुद्धा असते, ज्यामुळे मधुमेहात आराम मिळतो.

2. अँटी एजिंग आहे चहा
बदाम चहामध्ये अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन-ई आणि मिनरल इत्यादी आवश्यक पोषकतत्व असतात, यामुळे त्वचा तरुण राहते. मेटाबॉलिज्म सक्रिय राहते.

3. जुन्या आजारांमध्ये लाभदायक
जुन्या रोगांमध्ये बदाम चहा खुप लाभदायक आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. हृदयरोगाचा धोका कमी होतो.

4. उपवासात लाभदायक
उपवासात बदामाचा चहा पिणे लाभदायक आहे. यामुळे थकवा दूर होतो. वारंवार भूक आणि तहान लागत नाही.

असा तयार करा बदामचा चहा
बदामाचा चहा बनवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात काही बदाम भिजवून ठेवा. सकाळी बदामाची साल काढून पेस्ट बनवा. आता पेस्ट एक ग्लास पाण्यात उकळवा. इच्छेनुसार, चहामध्ये साखर, गुळ किंवा मध, वेलची, काळीमिरी, दालचिनी, तेजपत्ता इत्यादीचा प्रयोग करू चहा टेस्टी करू शकता. जेव्हा चहा तयार होईल तेव्हा सामान्य चहाप्रमाणे प्या.

Web Titel :- Almond Tea | from obesity to diabetes almond tea is medicine for many diseases

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात लैगिंक अत्याचारातून एका 12 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

Pune Crime | वारजे माळवाडी पोलिस ‘झोपेत’ ! 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा पोलिस ठाण्यातील सर्वेलन्स रूममधून ‘फरार’; उडाली ‘भंबेरी’

Thane Crime | काळ्या जादूसाठी वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी ! पोलिसांचा क्लिनिकवर छापा, कथित ‘डॉक्टर’ महिलेसह 3 अटकेत