अमीषा पटेलनं व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली ‘HOT’ बनण्याची इच्छा ! चाहते म्हणाले… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अमीषा पटेल हिनं मागच्याच महिन्यात आपला 44 वा वाढदिवस साजरा केला आहे. या दिवशी तिनं काही चांगलं करण्याचा निर्णय घेतला आणि वाढदिवसाच्या निमित्तानं गरीब महिलांना सॅनिटरी नॅपकिन, मास्क आणि बिस्कीट यांचं वाटपही केलं होतं. अमीषाचा जन्म 9 जून 1976 रोजी झाला होता. अद्यापही तिनं लग्न केलेलं नाही. अमीषा आजवर अनेकदा तिच्या बोल्ड अवतारामुळं चर्चेत आली आहे. काही वेळेस ती ट्रोलही झाली आहे. पुन्हा एकदा हॉटनेसमुळं ती चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

💖💖💖❤️

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

अमीषानं अलीकडेच तिच्या इंस्टारून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात नेहमीप्रमाणे ती बोल्ड अवतारात दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. अमीषा म्हणाली, “काश मी हॉट असले असते.” तिच्या या कॅप्शननंतर साऱ्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती.

अमीषानं जसा हा व्हिडीओ शेअर केला तसा सोशलवर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. अनेक चाहते यावर कमेंट करताना दिसले. अनेकांचं म्हणणं होतं की, अमीषा आधीच खूप हॉट दिसते. काहींनी कमेंट करत म्हटलं, तुझ्यात तर खूप हॉटनेस भरलेला आहे.

अमीषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर धमाकेदार पद्धतीनं आपल्या करिअरला सुरुवात करणारी अमीषा आता सिनेमात दिसत नाही. अनेक इव्हेंटमध्ये ती दिसत असते. अनेक फॅशन शोज आणि फॅशन ब्रँडला ती कनेक्टेड आहे. तिनं सिनेमात कमबॅक करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती फ्लॉप झाली. 2000 साली आलेल्या कहो ना प्यार है या सिनेमातून तिनं हृतिक रोशनसोबत डेब्यू केला होता.

View this post on Instagram

💋💋💋

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

View this post on Instagram

💋💋💋

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

View this post on Instagram

💋💋💋🌈🌈🌈🌈💖

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

View this post on Instagram

💖💖💖💖

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

View this post on Instagram

💖💖

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

View this post on Instagram

💖💖💖❤️❤️💥💥

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

View this post on Instagram

💖💖💖

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like