Browsing Tag

maharashtra marathi news

कळंब तालुक्यात वाढला मुलींचा ‘जन्मदर’, उस्मानाबाद जिल्ह्यात ‘अव्वल’

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळतेय तसेच राज्यातच नव्हे तर देशभरात हा एक चिंतेचा विषय बनत चाललाय मात्र या सगळ्यात वेगळा ठरलाय उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुका तालुक्यात…

लग्नाचा आहेर घेऊन येताना ट्रकने चिरडले, एकाचा जागीच मृत्यू

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाचा आहेर घेऊन बुलेटवरून घरी येताना ट्रकने बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे टायर अंगावरून गेल्याने बुलेट चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजता शिरूर नगरपालिका कार्यालयासमोर घडली.…

निर्भया केस : दोषींची पुन्हा टळू शकते 1 फेबु्रवारीला दिली जाणारी फाशी, विनयनं दाखल केली दया याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला आणखी उशीर होऊ शकतो. फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी चार दोषींमधील एक विनयने नवी चाल खेळली आहे. विनयचे वकील एपी सिंह यांनी दया याचिका दाखल केली आहे. बुधवारी राष्ट्रपतींकडे दया…

30 हजाराची लाच घेणारा पुण्यातील दौंड येथील उपकार्यकारी अभियंता, ठेकेदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बंद केलेल्या विद्युत पुरवठा मीटरची पुन्हा जोडणी करून मीटर सुरू करण्यासाठी तसेच जास्त बिल न आकारण्यासाठी 60 हजार रूपायाच्या लाचेची मागणी करून 30 हजार रूपयाच्या लाचेचा पहिला हप्ता घेणार्‍या दौंड (जि.पुणे) येथील…

सावधान ! लोकलमधून 3 कोटींचे मोबाईल ‘लंपास’, ‘ही’ आहेत 3…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईची लोकल ही 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जात असली तरी या लोकलच्या गर्दीत चोरटे आपला हात साफ करत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. चाकरनाम्यांसाठी ही लोकल म्हणजे त्यांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक…

भारत बंदच्या पार्श्वभुमीवर शहरात 315 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी शहरात काही संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. त्या पार्श्वभुमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणांहून 315 जणांविरुद्ध…

मुंबईत मराठीचे तीन तेरा ! मातृभाषेतून शिक्षण घेतलं म्हणून महानगरपालिकेने नाकारली पात्र उमेदवाराची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठी शाळेत शिकल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेकडूनच नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 10 वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांना डावलण्यात…