अभिनेत्री अनन्या पांडे ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल ! लोक म्हणाले – ही भिकारी कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या लुकमुळे चर्चेचे कारण बनली आहे. जेव्हा ती ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये एका लेहेंगामध्ये दिसली तेव्हा सर्वत्र कौतुकाचे पूल बांधले जात होते. पण आता तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनन्या ट्रोलिंगला बळी पडत आहे. अनन्याच्या ड्रेसबद्दल लोक अनेक प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

View this post on Instagram

she could make hell feel just like home

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

हे फोटो त्या काळातील आहेत जेव्हा अनन्या पांडे मुंबईत फिरताना स्पॉट झाली होती. तिच्या कपड्यांकडे पहात असतांना असे दिसते होते की अनन्या खूपच अव्यवस्थित मूडमध्ये होती. पण या फोटोमध्ये लोक अनन्याच्या पायजामाची खिल्ली उडवू लागले आहे.

हा फोटो भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. शेअर होताच लोकांनी त्यावर विचित्र भाष्य करणे सुरू केले. कोणीतरी म्हणत आहे की, अनन्या नाही पण तिची फॅशन सेन्स नक्कीच खराब आहे. तेथील काही लोकांनी तिला भिकारी म्हणण्यातही संकोच केला नाही.

View this post on Instagram

Tonight on #KoffeeWithKaran ☕️💙 #SOTY2

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

फोटोत अनन्या पांडेने स्काई ब्लू कलरमध्ये स्पॅगेटी टॉप आणि पांढऱ्या रंगाचा पायजामा परिधान केला होता. या लूकसह तिने गुलाबी रंगाचे स्लीपर कॅरी केले होती. अनन्याचा पायजामा लोकांना आवडला नाही. त्यामुळे ती ट्रोल झाली.

View this post on Instagram

Look both ways before you cross my mind 🚦

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर अनन्या पांडेने नुकतेच कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर यांच्यासोबत ‘पति पत्नी और वो’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात अनन्या पांडे कार्तिकची असिस्टंट आणि एक्ट्रा मेरेटल अफेअर गर्लफ्रेंडची भूमिका साकारत आहे.

View this post on Instagram

I'm a total knockout 👻

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

 

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like