Anti Corruption Bureau। पोलीस अधिकाऱ्याने जमवली बेहिशेबी मालमत्ता; 15 वर्षांत उत्पन्नापेक्षा 28.57 टक्के जास्त संपत्ती, ACB च्या चौकशीत समोर

ADV

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन  मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti Corruption Bureau) केलेल्या एका चौकशीत मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक शंकर पुजारी (Police Inspector Shankar Pujari) हा अडचणीत सापडला आहे. पोलीस निरीक्षक शंकर पुजारीने मागील 15 वर्षांत 16 लाख 90 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau केलेल्या चौकशी दरम्यान उघडकीस आले आहे. याप्रकरणावरून ACB चे पथक अधिक तपास करीत आहे. Anti Corruption Bureau। police inspector collects unaccounted assets worth rs 17 lakh

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ADV

याबाबत अधिक माहिती अशी, ACB ने दिलेल्या माहितीनुसार की, शंकर पुजारी हा सध्या मध्य नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत आहे.
तर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये (Mulund Police Station) कार्यरत असताना 2015 रोजी पीआय पुजारीने तक्रारदार यांच्याकडे क्लब सुरू करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
ACB च्या पथकाने याप्रकरणी सापळा रचून शंकर पुजारीला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

या दरम्यान, या प्रकरणानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शंकर पुजारीची चौकशी सुरु केली होती.
शंकर पुजारीने 1 जानेवारी 2 हजार ते 24 नोव्हेंबर 2015 या सेवा कालावधीमध्ये एकूण उत्पन्नापेक्षा 28.57 टक्के जास्तीची मालमत्ता जमा केली आहे.
शेवटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक शंकर पुजारीविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title : Anti Corruption Bureau। police inspector collects unaccounted assets worth rs 17 lakh

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Murder in Jalna | आधी दुचाकीला बांधून 400 मीटर फरफटलं, त्यानंतर झाडाला बांधून तरुणाचा खून

भाजपा आणि शिवसेनेचे नाते आमीर खान आणि किरण राव यांच्यासारखे, संजय राऊतांनी केलं स्पष्ट

Pune Crime News । टोळक्यांकडून काठ्या आणि तलवारीने मारहाण करत दोघांची हत्या, पुण्यातील पाटस येथील घटना

Murder in Jalna | आधी दुचाकीला बांधून 400 मीटर फरफटलं, त्यानंतर झाडाला बांधून तरुणाचा खून

Health Benefits of Eating Plum | आपल्याला ‘हे’ ८ फायदे मिळवायचे असल्यास ‘आलू बुखार’चे सेवन करा