WhatsApp वर लवकरच ‘QR’ कोड द्वारे ‘कॉन्टॅक्ट’ अ‍ॅड, ‘ही’ असणार खासियत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Whatsapp अ‍ॅण्ड्राइड वर एक QR Code Shortcut फिचर उपलब्ध होणार आहे ज्या द्वारे तुम्ही करु शकतात कॉन्टॅक्टक अ‍ॅड. कसे ते तुम्हाला माहित आहे का ? हे फिचर अ‍ॅण्ड्राइडसाठी Whatapp बीटा रिलीजचा भाग आहे. मे मध्ये सांगिण्यात आले होते की इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅपवर QR कोड बटन आणणार आहे. यात युजर्सला QR कोडच्या आधारे कॉन्टॅक्ट्स अ‍ॅड करता येणार आहे. परंतू अजून हे फिचर बीटा टेस्टर्स साठी उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. इतर अ‍ॅपसाठी म्हणजेच Linkedin आणि Instagram देखील अशा प्रकारचे फिचर उपलब्ध करुन देते.

whatsapp beta android versrion 2.19, 189 मध्ये QR कोड शॉर्टकटला अ‍ॅड करण्यात आले आहे. Whatsapp यूजर्स या फिचर्सच्या आधारे QR कोड स्कॅन आणि शेअर करु शकतील. फिचरला येणाऱ्या काळात इनबेल करण्यात येईल. आता हे फिचर लेटेस्ट बीटा रिलीजमध्ये देण्यात आला नाही.

Whatsapp लवकरच नवे फिचर घेऊन येणार आहे ज्यात युजर्स व्हॅट्सअ‍ॅप स्टेट्सला फेसबूकवर स्टोरी म्हणून शेअर करु शकणार आहे. हे फिचरचे सध्या डेव्लपमेंट सुरु आहे यांनी त्याची टेस्टींग होणे बाकी आहे. हे फिचर त्यासर्व युजर्सला दिसेल ज्यांनी बीटा प्रोगामसाठी साइन अप केले आहे. यात युजर्सला यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकला लिंक करावे लागणार नाही. व्हाट्स अ‍ॅपवरून फेसबूक वर स्टोरी शेअर करताना API चा वापर होईल.

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी सेवन करा, आरोग्य सुधारेल