Asha Bhosle Granddaughter Zanai | आशा भोसलेंची नात ‘जनाई’चा भन्नाट डान्स पाहुन चाहते अवाक, म्हणाले – ”माधुरी-ऐश्वर्या देखील फेल”

मुंबई : Asha Bhosle Granddaughter Zanai | ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिचा एक डान्स व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. जनाईचा भन्नाट डान्स पाहून चाहत्यांनी लाईक, कमेंटचा अक्षरश: वर्षाव केला आहे. या डान्स व्हिडिओमुळे जनाई सध्या चर्चेत आहे. (Asha Bhosle Granddaughter Zanai)

या व्हिडीओमध्ये जनाई ‘डोला रे डोला’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आशा भोसले यांच्या नातीपुढे माधुरी-ऐश्वर्या देखील फेल असल्याचे चाहते म्हणत आहेत.

आशा भोसले यांच्या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये जनाईने हा डान्स केला होता, तो व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
यामध्ये जनाई पारंपरिक लूकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

”पुढची सुपरस्टार”, ”ही प्रचंड सुंदर आहे”, ”माधुरीसाठी कांटे की टक्कर”, अशा विविध प्रकारच्या कमेंटचा वर्षाव
चाहत्यांनी जनाईच्या डान्स व्हिडिओवर केला आहे.

जनाई भोसलेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. जनाई नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल
मीडियावर कायम पोस्ट करत असते. जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | ‘कुणबी नोंदी नसणाऱ्यांना आयोगाच्या अहवालानुसार मराठा आरक्षण अमान्य’ : जरांगे

State Backward Classes Commission On Maratha Reservation | राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर, १० टक्के मराठा आरक्षणाचा होऊ शकतो कायदा

Paytm-Axis Bank | Paytm चा Axis बँकेशी करार, १५ मार्चनंतर सुद्धा चालणार QR, साऊंड बॉक्स आणि EDC

3 Cops Dismissed In Pune | पुणे: हवालाचे 45 लाख रुपये लुटणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ; अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांची कारवाई

Pune Cheating Fraud Case | ज्येष्ठ दाम्पत्याची 60 लाखांची फसवणूक, 6 जणांवर MPID