ashish shelar | नांदेड पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती – आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड जिल्ह्यातील देगलूर -बिलोली (Deglaur-Biloli) विधासभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूकीची तयारी झाली आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दरम्यान या निवडणुकीत भाजपाने (Like pandharpur we will win nanded election bjp) पंढरपूरसारखा विजय मिळवण्याची रणनिती ठरवल्याची माहिती भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish shelar) यांनी दिली. ashish shelar like pandharpur we will win nanded election bjp

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुढील महिन्यात होणाऱ्या 2 दिवसीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीबाबत बुधवारी (दि. 30) भाजपाची ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत पावसाळी अधिवेशनात सर्व विषयांना न्याय देण्याची रणनिती ठरवली आहे.
2 दिवसाच्या अधिवेशनात आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्यावर सरकारला सडेतोड प्रश्न विचारणार असल्याचेही ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाच्या (Speaker of the Assembly) निवडणुकीसाठी उमेदवार देणार? या प्रश्नावर शेलार म्हणाले की, आधी निवडणूक घोषित तर करू द्या.
निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करायची त्यांच्यात हिंम्मत नाही.
महाविकास आघाडी सरकारने कार्यक्रम घोषित करावा, हे आमच आव्हान असल्याचे शेलार म्हणाले. सभागृहात लोकशाहीमार्गाने विना गोंधळ चर्चा व्हावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे शेलार म्हणाले.

Web Titel : ashish shelar like pandharpur we will win nanded election bjp

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Transfer News | महाराष्ट्रातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

दहिसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा, गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

World Bank नं भारतातील मजूर वर्गाच्या मदतीसाठी 3,717 कोटी रुपयांच्या कर्ज कार्यक्रमाला दिली मंजूरी