Browsing Tag

Ashish Shelar

इयत्‍ता 5 वी, 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्‍तीत वाढ, शिक्षणमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी इयत्‍ता 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्‍ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची घोषणा देखील करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आणि बालभारती नियामक मंडळाची शुक्रवारी…

अतिवृष्टीग्रस्त शाळांसाठी ५७ काेटींचा निधी देणार ; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची घाेषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील अनेक शाळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा घेण्यात यर्त होता. त्यानंतर यासंदर्भात आज महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड.…

दुष्काळी भागातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचं ‘गिफ्ट’, आता…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य सरकारने दुष्काळी भागातील इयत्‍ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची संपुर्ण परिक्षा फी राज्य सरकारने माफ करण्याची घोषणा केली आहे. शालेय शिक्षण…

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात श्रीकृष्णासारखे चातुर्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप सध्या विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी अनेक नवनवीन बातम्या येतात. मुंबई भाजपा अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

खासगी क्लासेसवर लवकरच निर्बंध !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, शौचालय बांधणी व भौतिक सुविधांसाठी ४०० कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. शुक्रवारी विधानसभेत…

कधी १ झाडही दत्तक न घेणाऱ्यांनी गावांबद्दल बोलू नये : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या माणसाने शिवाजी पार्कवरचे एक झाडही दत्तक घेतले नाही. ते मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाबद्दल बोलतात. अशी टीका आशिष शेलार…

भाजपविरोधात व्हिडीओ तयार केला म्हणून अटक करणे गैर, न्यायालयाने पोलिसांना फटकारले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपविरोधात व्हिडीओ करून युट्यूबवर अपलोड करणाऱ्या तरुणाला अटक केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. पोलिसांनी ही कारवाई हेतुपुरस्सर केली असल्याचे म्हणत पोलिसांनी…

बारामतीचा नाद करु नको शेलारा विजय आमचा सार्थ आहे : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नेहमीच भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसेच विरोधी पक्ष नेते, धनंजय मुंडे यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातुन दोघांनीही एकमेकांवर…

‘कसं काय शेलार बरं हाय का ? कमळाबाईचे काही खरं हाय का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधान परिषदेचे नेते धनंजय मुंडे हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. आपल्या आक्रमक भाषणाच्या शैलीमुळे ते सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याच प्रयत्न करीत असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खास शैलीत…

‘शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला’ : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ट्विट करून मनसेवर आणि काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 'शिवाजी पार्कात एक शुन्य दुसऱ्या शुन्याला भेटला. अश्या शब्दात आशिष शेलार यांनी टीका…