फुटबॉल खेळाडूचे एका सामन्यात तब्ब्ल ९ गोल  

जकार्ता :

आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन आणि ताजिकीस्तान यांच्यामध्ये महिलांचा फुटबॉलचा उपांत्य फेरीचा  सामना झाला . या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या  चीनच्या वांग शांशान या खेळाडूने तब्बल ९  गोल केले. फुटबॉलमध्ये एक गोल करणे ही अवघड व फार मोठी गोष्ट समजली जाते.

 चीन आणि ताजिकीस्तान यांच्यामध्ये झालेल्या महिला फुटबॉल सामन्यात चीनने हा सामना सहज  जिंकला. या  सामन्यात  चीनने एकहाती वर्चस्व राखत प्रतिस्पर्धी  संघाला एकही गोल करण्याची संधी दिली नाही.
[amazon_link asins=’B06XFLY878,B01KSXQNLS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5bc9b17-a848-11e8-8fd8-1b167d1aff84′]
या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या  चीनच्या वांग शांशान या खेळाडूने तब्बल ९ गोल करून इतिहास रचला . आतापर्यंतच्या स्पर्धेत तिच्या नावावर अकरा गोल जमा आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेत सर्वाधिक गोल तिच्या नावावर राहतील, असे म्हटले जात आहे. चीनने हा सामना १६-० ने जिंकला.