Browsing Tag

sports

धक्कादायक ! टीम इंडियाच्या ‘या’ माजी सलामीवीराने केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रिकेट या खेळामध्ये सध्या पैश्याची कमी नाही. मात्र प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत हि बाब लागू होत नाही. त्यामुळेच भारताच्या एका माजी खेळाडूच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे करोडो रुपये कमावणाऱ्या…

शिक्षणमंत्र्यांच्या नावाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दडपण !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मनमानी व क्रीडा क्षेत्राच्या गळचेपी धोरणाविरोधात शालेय तालुका क्रीडा स्पर्धेत असहकार व पंच कामगिरीवर बहिष्कार आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा शिक्षक…

‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडणार, निवृत्तीनंतर जाणार ‘या’ देशात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - श्रीलंकेचा विश्वविजेता माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा देश सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. त्याला ऑस्ट्रेलियामध्ये कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळाली असून तो आपल्या कुटुंबासह तिथे…

महेंद्रसिंह धोनी आगामी 2 महिन्यांसाठी ‘पॅरा मिलिटरी फोर्स’मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने आपल्या निवृत्ती आणि विंडीज दौऱ्यावर जाण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. ३८ वर्षीय धोनीने सूचित केले आहे कि, तो पुढील दोन महिन्यांत खेळण्यासाठी उपलब्ध नसून…

ICC World Cup 2019 : ‘हिटमॅन’ रोहित शर्मा मोडणार श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज…

पोलीसनामा ऑनलाइन - आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करत असून या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने  प्रवेश केला असून या स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. स्पर्धेत भारताच्या सर्वच…

IPL 2019 : अश्विनच्या ‘त्या’ कृत्यावर माजी क्रिकेटपटूंकडून टीका

जयपूर : वृत्तसंस्था - आयपीएलमधील पहिला सामना जिंकून पंजाब संघाने विजयी सुरूवात केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थानसमोर १८५ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी जोडीने पंजबाच्या गोलंदाजांची…

तब्बल १४२ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये ‘हे’ आमूलाग्र बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वन-डे आणि टी-२० क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेटचे महत्व अजूनही अबाधित आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जर्सीमध्ये मोठा बदल होणार आहे. यापुढे कसोटी क्रिकेट यापुढे वन-डे आणि टी-२० क्रिकेटप्रमाणे कसोटी…

‘त्या’ प्रकरणात आम्हा खेळाडूंची काय चुक होती? : महेंद्रसिंग धोनी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - आयपीएल २०१३मधील सामनानिश्चिती प्रकरणामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला होता. त्या प्रकरणानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याचे मन मोकळे केले आहे. हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर…

काश्मीरमध्ये २४ तासात लष्करच्या टॉप कमांडरसह ५ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमध्ये मागील २४ तासांपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. बंदिपोर येथील चकमीत लष्कर ए तोयबा चा टॉप कमांडर अली भाईसह २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर शोपीयां जिल्ह्यातील…

IPL साखळी सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था - बहुप्रतीक्षित IPL स्पर्धेला २३ मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र IPL चं उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर…