Assistant Police Inspector Transfers | नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार अन् अहमदनगरमधील 24 सहायक पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Assistant Police Inspector Transfers | नाशिक परिक्षेत्रांतर्गत (Nashik Range) येणाऱ्या पाच जिल्ह्यातील सहायक पोलिस निरीक्षकांच्या (police inspector) नाशिक परिक्षेत्र अंतर्गत आज बदल्या (Assistant Police Inspector Transfers) करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, नाशिक ग्रामीण, धुळे या जिल्ह्यातील 24 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे (Special Inspector General of Police Ashwati Dorje) यांनी मंगळवारी (दि.17) काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांनी तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले आहे.

बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे

1. दिलीप मनोहर राठोड – (अहमदनगर ते जळगाव)
2. योगेश नारायण मेहुणकर – (धुळे ते नाशिक ग्रामीण)
3. दिलीप नामदेव खेडकर – ( धुळे ते नाशिक ग्रामीण)
4. रमेश महारु चव्हाण – (धुळे ते जळगाव)
5. सचिन नामदेव बेंद्रे – (जळगाव ते धुळे)
6. प्रकाश मारोतराव वानखडे – (जळगाव ते नंदुरबार)
7. राजेश दादा काळे – ( जळगाव ते अहमदनगर)
8. हनुमान लहानु गायकवाड – (जळगाव ते धुळे)
9. प्रकाश कचरू सदगीर – (जळगाव ते 2020 पर्यंत मुदतवाढ)
10. संदीप सहदेव आराक – (जळगाव ते नंदुरबार)
11. रविंद्र काशिनाथ जाधव – (जळगाव ते नाशिक ग्रामीण)
12. रविंद्र एकनाथ बागुल – (जळगाव ते अहमदनगर)
13. दिगंबर सुभाष शिंपी- (नंदुरबार ते धुळे)
14. विलास लक्ष्मणराव तोटीकोंडलवार – (नाशिक ग्रामीण ते निलंबित असल्याने सध्याच्या घटकात)
15. गणेश चंद्रकांत गुरव – (नाशिक ग्रामीण ते जळगाव)
16. जालिंदर आदिक पळे – (नाशिक ग्रामीण ते जळगाव)
17. शिवचरण काशिनाथ पांढरे – (नाशिक ग्रामीण ते 2020 पर्य़ंत मुदतवाढ)
18. आशिषकुमार आसराजी आडसुळ – (नाशिक ग्रामीण ते जळगाव)
19. मच्छिंद्र गिरजावा दिवे – (नाशिक ग्रामीण ते जळगाव)

 

विनंतीवरुन 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

1. राजेश दिगंबर गवळी (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
2. पुनम भाऊराव राऊत (धुळे ते नाशिक ग्रामीण)
3. मयुर साहेबराव भामरे (जळगाव ते धुळे)
4. सचिन पांडुरंग जाधव (जळगाव ते अहमदनगर)
5. शिवाजी उत्तम बडे (नाशिक ग्रामीण ते जळगाव)

Web Title :-  Assistant Police Inspector Transfers | Transfer of 24 Assistant Police Inspectors from Nashik Rural, Dhule, Jalgaon, Nandurbar and Ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 5,424 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

7th Pay Commission | सरकारने वाढवली फॅमिली पेन्शनची मर्यादा, 45,000 रुपयांऐवजी मिळणार 1.25 लाख मंथली ‘पेन्शन’; जाणून घ्या

Police Inspector Transfer | कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी राजेंद्र मोहिते