Browsing Tag

Ahmednagar

GST निरीक्षक, ऑडीटर लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - GST कार्यालयातील निरीक्षक व ऑडिटरला लाचेची मागणी करून ती स्विकारताना रंगेहाथ पकडले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.विशाल सुखदेव भोर (वय 34 वर्षे, राज्यकर निरीक्षक, वर्ग 2, वस्तू व सेवाकर…

‘सरपंच’ जनतेतून नाही तर ‘सदस्यांमधून’ निवडले जाणार : हसन मुश्रीफ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात लवकरच सरपंच पदाच्या निवडणूकांमध्ये बदल होणार आहेत. आता सरपंच जनतेतून नाही तर सदस्यांमधून निवडले जातील असे संकेत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.गेल्या…

हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांना नगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे.नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए आणि…

अपघातानंतर डंपरने घेतला पेट, होरपळून एकाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर-औरंगाबाद रस्त्यावरील प्रवरासंगम येथे खासगी बस व डंपरचा अपघात झाला. अपघातानंतर डंपरच्या डिझेलची टाकी फुटून डंपरने पेट घेतला. यात डंपरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला. तसेच बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. आज हा…

‘माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदार नव्हता’ ; माजी मंत्री राम शिंदेंची विखे –…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री राम शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली.यावेळी माजी…

8000 ची लाच घेताना सिव्हिल हॉस्पीटलमधील महिला लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला 8 हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.शिल्पा राजेंद्र रेलकर (वय 41…

कारचा स्फोट, पोलीस कर्मचारी जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव फाटा नजीक कॅनॉलजवळ फोर्ड ऐकॉन कंपनीच्या कारचा स्फोट होऊन जळून खाक झाली. गाडी मालक पोलीस कर्मचारी जावळे हे जखमी झाले आहेत. काल रात्री अकरा वाजता ही घटना घडली.जखमीवर श्रीगोंदा…

अहमदनगर : भाजप जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पार्टीच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र उर्फ भैया गंधे, नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अरुण मुंडे तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतची घोषणा पक्षाचे…