• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, June 28, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | अमित शाहांसोबत बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग, भाजप…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांसाठी गोव्यातील हॉटेल बुक,…

    ताज्या बातम्या

    Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील महिलेसह…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

ताज्या बातम्याराष्ट्रीय
On Jul 7, 2021
Basmati Rice Record production and export of non basmati rice will increase this year
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलीसनामा ऑनलाइन – किंग ऑफ राईस (King of Rice) म्हणून जगभर ओळख असलेल्या बासमती तांदळाचे (basmati rice) उत्पादन यंदा कमी होण्याची शक्यता आहे. बासमती हा आपल्या देशात सर्वात जास्त उत्पादित होणारा तांदूळ (The most produced rice) आहे आणि त्याच प्रमाणे तो जगात सर्वात जास्त निर्यात केला जाणारा तांदूळ आहे. आपण साधारणतः दर वर्षाला २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ (basmati rice) जगभरात निर्यात करतो. आणि तो जगात २५% ग्लोबल शेअर आहे. बासमती हा विशेष प्रकारचा लांब दाणा, सुगंधित तांदूळ, एक विशिष्ट प्रकारचा स्वाद अशा अनेक गुणांनी हा तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे.

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

बासमती तांदूळ आपल्या देशात सात राज्यांतील ९५ जिल्ह्यांमध्ये उत्पादित होतो. त्यामध्ये पंजाब,
हरियाणा, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये
उत्पादित होतो. असे म्हटले जाते की, बासमती तांदळाच्या उत्पादनासाठी विशेष पाणी, हवामान,
माती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बासमतीचे धान (बीज) लागते. यापुढे जाऊन आपल्या देशात
असेही म्हटले जाते की गंगा नदीचे किनारे किंवा गंगेच्या पाण्यामुळेही बासमती तांदूळ चांगल्या प्रकारे
उत्पादित होतो.

Mumbai-Kolhapur Special Train | मुंबई-कोल्हापूर विशेष सेवा सुधारित क्रमांक व संरचनेसह धावणार

ह्यावर्षी मात्र बासमती तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण असे आहे की,
भारत सरकारने तांदळाच्या भाताचे न्यूनतम आधारभूत किंमत (MSP) १८८६/- ते १८८८/- असे
निश्चित केले आहेत. परंतू गेल्या संपूर्ण वर्षभरात शेतकऱ्यांना बासमतीच्या भाताचे भाव २०००/- ते
२४००/- पर्यंत मिळाले आहेत. शेतकऱ्यांना साधारण तांदळाच्या उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या
खर्चापेक्षा बासमती तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी खूप जास्त खर्च येतो.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

साधारण तांदळाच्या बियाणां पेक्षा बासमती तांदळाचे बियाणे खूप महाग असतात. शिवाय साधारण तांदळापेक्षा बासमती तांदळाचे उत्पादन येण्यासाठी वेळही खूप जास्त लागतो. साधारण तांदळाचे बियाणे जमीनीत पेरल्यापासून तीन महिन्यात तांदूळ उत्पादित होतो. तर बासमती तांदळाला चार महिने लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना भाताची जास्त काळजी घ्यावी लागते.

JOB | दिल्लीच्या AIIMS मध्ये नोकरीची संधी, मिळणार एक लाख पगार

हे सर्व बघता बासमती भाताचे भाव साधारण तांदळापेक्षा दीडपट किंवा दुप्पट मिळाले नाही तर शेतकरी बासमतीचे उत्पादन कमी करणार. ह्याच कारणामुळे शेतकऱ्यांनी ह्यावर्षी बासमती कमी लावला आहे. बासमतीच्या बियाण्यांची विक्री पण गेल्या वर्षीपेक्षा ५ ते १० % कमी झाली आहे. त्यामुळे बासमतीचे उत्पादन पण गेल्या वर्षीपेक्षा ५ ते १० % कमी येण्याची शक्यता आहे.

Rupali Chakankar । ‘बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो’; ‘या’ दांपत्याला राष्ट्रवादीचा खोचक टोला

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात बासमती तांदळाचे उत्पादन १९ ते २० लाख हेक्टर जमीनीवर घेतले जाते. परंतू ह्यावर्षी मात्र पेरणीचे प्रमाण ५ ते ८ % कमी होण्याची शक्यता आहे. त्यामध्येही १५०९ बासमतीची पेरणी कमी होण्याची शक्यता आहे. बासमतीचे उत्पादन प्रति हेक्टरी ५० ते ६० क्विंटल होत असते. एक हेक्टरला जास्तीत जास्त ६५ क्विंटल पर्यंत उत्पादन येऊ शकते.

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 432 नवे पॉझिटिव्ह

परंतू गेल्यावर्षी भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. ह्या सर्व कारणांमुळे किंग ऑफ राईस – बासमती तांदळाचे उत्पादन ह्यावर्षी ५ ते ८ % कमी येण्याची शकता आहे. अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक व फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा (, Director, Jayaraj Group and Senior Vice President, Federation of Associations of Maharashtra (FAM).) यांनी दिली.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Basmati Rice | Production of basmati rice, known worldwide as the King of Rice, is expected to decline this year – Rajesh Shah Director, Jayaraj Group and Senior Vice President, Federation of Associations of Maharashtra (FAM)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
25% Global Share२५% ग्लोबल शेअरBasmati ProductionBasmati RiceExportsgovernment of indiaJayaraj GroupKing of Rice
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

Next Post

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी




मनोरंजन

ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राजकीय

Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘राज्यसभेत सेनेचा…

ताज्या बातम्या

Deepak Kesarkar | आम्ही शिवसैनिकच ! ‘त्या’ 14-15…

Latest Updates..

Maharashtra Political Crisis | अमित शाहांसोबत बैठकीनंतर…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांसाठी गोव्यातील…

Jun 28, 2022

Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर भीषण…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाची ठाकरे सरकारला…

Jun 28, 2022

Eknath Shinde | याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना…

Jun 28, 2022

NPS | निवृत्तीनंतर पाहिजे असेल दरमहिना 2 लाख रुपये पगार, तर…

Jun 28, 2022

Pune Municipal Corporation (PMC) | उरुळी देवाची व फुरसुंगी…

Jun 28, 2022

Maharashtra Police Recruitment | राज्यात 7231 पोलीस शिपाई…

Jun 28, 2022

Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना…

Jun 28, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | अमित शाहांसोबत बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग,…

nagesh123 Jun 28, 2022

This Week

Yoga For Growing Children | योगासनांमुळे मुलांच्या निरोगी विकासास मदत…

Jun 28, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’ मागील खरे…

Jun 27, 2022

Pune Crime | विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्यांकडून 20 किलो गांजा जप्त,…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर,…

Jun 27, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Mukesh Ambani News | मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचा दिला राजीनामा, आकाश अंबानी बनले कंपनीचे चेअरमन

Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..! ‘एकनाथ शिंदे आमदार शहाजीबापूंना म्हणाले…

Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Jun 28, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.