Become Young Again | चाळीशीत सुद्धा पुरुषांनी कसे राहावे तरूण? 25 व्या वयासारखे आरोग्य मिळवण्यासाठी अवलंबा ‘या’ टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Become Young Again | वाढत्या वयाबरोबर पुरुषांच्या जबाबदार्‍याही खूप वाढतात, त्यामुळेच वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अनेक लोक टेन्शन फ्री (Tension Free) राहण्यासाठी औषधांचा वापर करतात, पण त्याचा फायदा होण्याऐवजी त्रासच सहन करावा लागतो. (Become Young Again)

 

या 3 गोष्टींचे सेवन केल्याने होईल फायदे
जर पुरुष आजारी आणि अशक्त असेल तर त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो. रोमँटिक जीवन देखील नीरस बनते. मात्र, काळजी करण्याची गरज नाही, अनेक घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून बर्‍याच अंशी सुटका मिळवू शकता आणि वयाच्या 40 व्या वर्षीही तुम्ही वयाच्या पंचवीशीतील आरोग्य मिळवू शकता. (Ways to Feel Younger After 40)

या पदार्थांचे करा सेवन

1. मखाना
मखाना (Fox Nut) एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, त्यात प्रोटीन, मिनरल, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस आणि चरबी सारखी पोषक तत्वे असतात. पुरुषांनी रोज मखना खाल्ल्यास शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन (Testosterone Hormone) चा स्राव वाढतो, ज्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होते. (Become Young Again)

 

2. खारीक
खारीक (Dry Dates) फायबर, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयर्नचा समृद्ध स्रोत आहे. जर तुमचे शरीर कमकुवत असेल तर खारीक क्षमता वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकते. खारीक खाल्ल्याने पचनक्रियाही चांगली होते, जर तुम्हाला चांगले परिणाम मिळवायचे असतील तर दुधात मिसळून रोज प्या.

 

3. दूध (Milk)
वयाच्या 40 व्या वर्षीही पुरुषांनी दररोज दूध पिणे आवश्यक असते, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. हे स्टॅमिना वाढवण्यास मदत करते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.

 

कसे खावे मखाना, खजूर आणि दूध?

मखना आणि खारीक 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवा.

नंतर एक ग्लास दूध टाकून ते बारीक करून घ्या.

हे पेय रोज प्यायल्यास चांगले परिणाम दिसून येतील.

दूध आणि मध एकत्र प्यायल्यानेही स्टॅमिना वाढतो.

 

Web Title :- Become Young Again | how 40 years male can attain health of 25 young here is few tips dry dates fox nut milk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Sugar Stocks | ‘हे’ 5 शुगर स्टॉक करत आहेत मालामाल,1 वर्षात 400% पर्यंत दिला रिटर्न

 

Suresh Kote Lijjat Papad | कर सल्लागार अर्थव्यवस्थेला चालना देणारा दुवा ! सुरेश कोते यांचे प्रतिपादन; ‘एमटीपीए’तर्फे 15 व्या कर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

 

Kolhapur Crime | दुर्दैवी ! लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच 28 वर्षीय युवकाचा हृदयद्रावक मृत्यू