‘हॉट’ मॉडेल ‘बेला’नं लेपर्ड प्रिंट बिकीनीतील फोटो शेअर करत दिली फोन खराब झाल्याची माहिती !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हॉलिवूड मॉडेल आणि जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक बेला हदीद सध्या आपल्या घरीच टाईम स्पेंड करताना दिसत आहे. न्यू ईयर सेलिब्रेशन केल्यापासून ती घरीच चिल करत आहे. नुकतचे तिने काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत बेलाने लेपर्ड प्रिंट बिकीनी घातल्याचे दिसत आहे.

बेलाचा फोन खराब झाला आहे आणि तिने गेल्या 72 तासांपासून तो तांदळाच्या पोत्यात ठेवला आहे. बहुतेक तिचा फोन पाण्यात पडला असावा. बेलाने बिकीनीतले फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ही माहिती दिली आहे. या फोटोत बेला कमालीची सेक्सी दिसत आहे. बेला फोन ठिक होण्याची वाट पहात आहे. तोपर्यंत तिने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

23 वर्षीय सुपरमॉडेल बेलानं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाही हटके अंदाजात दिल्या होत्या. तिने इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले होते ज्यात बेला तिची डेनिम शॉर्ट पँट काढताना दिसत होती. फोटोत दिसत होतं की, बेलानं डेनिम शॉर्ट अर्धवट काढली आहे. बेलाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले होते. अशा प्रकारे पँट काढत शुभेच्छा दिल्यानं बेलाची जोरदार चर्चा झाली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/