Bharat Todkari Passed Away | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार भारत तोडकरी यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bharat Todkari Passed Away | चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करुन तेथील काम पूर्ण करण्यात महत्वाचा वाटा उचलणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (National Highways Authority) सल्लागार भारत तोडकरी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी सायंकाळी निधन (Bharat Todkari Passed Away) झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. ते मुळचे तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील रहिवासी होते.

भारत तोडकरी हे सार्वजनिक बांधकाम विभागात (Public Works Department) कार्यरत होते. कार्यकारी अभियंता या पदावरुन औरंगाबाद येथून ते सेवानिवृत्त झाले होते. सध्या ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पुणे विभागाचे सल्लागार म्हणून काम पहात होते. चांदणी चौकातील काम पूर्ण करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. (Bharat Todkari Passed Away)

शुक्रवारी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसून त्यातच त्यांचे निधन झाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेकडून आंबेगाव बु. येथील अनधिकृत 11 इमारतींवर हातोडा

Pune Municipal Corporation (PMC) | थकीत पाणी बिलावर मनपा आकारणार दंडात्मक व्याज, मीटर बिल भरण्यासाठी 60 दिवसांची मुदत

हिंजवडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत राडा, सदस्यासह 8 जणांवर FIR

अश्लील बोलून महिलेसोबत गैरवर्तन, दोन ऍम्ब्युलन्स चालकांवर FIR; आळंदी मधील प्रकार

लिफ्ट मागणे बेतले जीवावर, भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; निघोजे येथील घटना

ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लष्कर पोलिसांकडून अटक