‘बिग बॉस 13’ मध्ये ग्लॅमरचा ‘तडका’ ! ‘या’ 7 सेलिब्रेटींची नावे निश्चित, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिगबॉस १३ चा धुमाकूळ लवकरच सुरु होणार आहे नुकतेच सलमान खान ने लोकल ट्रेन मध्ये या बाबतची घोषणा केली. ट्रेन मध्ये ही घोषणा करताना सलमान खान म्हणाला या वेळी सगळं फास्ट होणार आहे. या वेळी बिग बॉस मध्ये या सात जणांची एंट्री निश्चित मानली जात आहे.

 

Image result for देवोलीना भट्टाचार्जी hot

सगळ्यांची आवडती गोपी सून ही बिग बॉसमध्ये दिसून येणार आहे. देओलीना भट्टाचार्जी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. देवोलिनाची एंट्री बिग बॉसमध्ये निश्चित मानली जात आहे कारण ती प्रोमो व्हिडीओ रिलीझ मध्ये सुद्धा दिसून आली होती.

 

बिग बॉस 13 में लगेगा ग्लैमर का तड़का, इन 7 सेलेब्स के नाम कंफर्म

गोंविंदाची भाची आरती सिह सुद्धा या सिझन मध्ये दिसणार आहे. नुकतीच आरती एका आलिशान पार्टीमध्ये दिसून आली होती अशी चर्चा आहे की बिग बॉसच्या घरात जाण्याआधी आरती ने आपल्या मित्रांसोबत ही पार्टी केली.

टीव्ही शो नागीण ३ मध्ये चेटकिणीचे काम करणारी महिरा शर्माची सुद्धा या कार्यक्रमात एंट्री होणार आहे. माहिरासाठी हा एक मोठा ब्रेक मानला जातोय.

बिग बॉस 13 में लगेगा ग्लैमर का तड़का, इन 7 सेलेब्स के नाम कंफर्म

फॅशन फेम आणि अनेक हिंदी चित्रपटांमधून झळकलेले मुग्धा गोडसे सुद्धा बिग बॉसच्या घरात आपले नशीब आजमावणार आहे. मुग्धा ने फॅशन, हिरोईन सारख्या अनेक नावाजलेल्या चित्रपटांमधून अभिनय केला आहे.

Related image

ओ साकी साकी रे . . फेम कोयना मित्रा ही अभिनेत्री अनेक दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र आता थेट कोयना बिग बॉसच्या घरातून पुन्हा इंडस्ट्रीमध्ये प्रवेश मिळवणार आहे.

Related image

अभिनेत्री रश्मी देसाईने टीव्ही जगतात बरेच नाव कमावले आहे. रश्मी आपल्या खाजगी आयुष्यबाबत अनेकदा चर्चेत राहिलेली आहे. आता ती बिग बॉससाठी सज्ज झाली आहे.

Related image

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसमध्ये येणार आहे याचा एक प्रोमो सुद्धा नुकताच आला आहे. सिद्धार्थ गोविंदाची भाची आरतीला डेट करत असल्याची चर्चा आहे आता यांच्या केमिस्ट्रीची मजा बिग बॉसच्या घरातच पहायला मिळणार आहे.

Visit : policenama.com