‘बिकिनी’ मॉडेल डेमी रोजचे ‘Clothless’ फोटो व्हायरल, सोशल मीडियावर प्रचंड ‘खळबळ’ !

पोलिसनामा ऑनलाइन –फिटनेस फ्रिक आणि बिकीनी मॉडेल डेमी रोज (Demi Rose) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. डेमीनं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. डेमीच्या हॉटनेसनं इंटरनेटवर कहर केला आहे. डेमीचा बिकीनी लुक खूपच हॉट आहे यात शंका नाही. आपल्या फिगर आणि हॉटनेसमुळे डेमी नेहमीच चर्चेत असते. सध्या डेमीचे फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. यात काही न्यूड आणि सेमी न्यूड फोटोही आहेत.

https://www.instagram.com/p/B_a8mT7gB2X/

डेमीचा फिटनेस चाहत्यांना विशेष आवडतो. आपल्या कर्व्ही फिगर आणि हॉटनेसमुळे डेमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. डेमी बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी फेमस आहे. डेमीची मोठी फॅनफॉलोविंग आहे. डेमीचे इंस्टाग्रामवर तब्बल 13.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/B_BPRzagDDj/

डेमी रोज सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असते. आपले नव नवीन फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करत असते. हॉट फिगरवाली डेमी अनेकांसाठी फिटनेस इंस्पिरेशन आहे.

आपल्या फिटनेसबद्दल बोलताना डेमी म्हणते, “मी स्वत:ला शक्य तेवढं हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. मी जगभरात प्रवास करत असते. माझ्या प्रवासादम्यान वर्कआऊट करणं खूप अवघड जातं. तरीही मी माझं रुटीन कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकजण म्हणतो की, त्यांच्यासाठी मी सर्वात हेल्दी आहे.”

https://www.instagram.com/p/B-VKK0OA2Rp/

https://www.instagram.com/p/B9wz7Ybgp-e/

https://www.instagram.com/p/B9HztpFgrOc/

https://www.instagram.com/p/B7uUpBWgYzr/

https://www.instagram.com/p/B53LCL1AhNF/

https://www.instagram.com/p/B5v6z5LA9nG/

https://www.instagram.com/p/B7G-bJJALjw/