Birthday SPL : ‘सीरियर किसर’ इम्रान हाश्मी का खायचा बायकोचा मार ? ऐश्वर्यासोबतही झाला होता ‘पंगा’ !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा सीरियल किसर किंवा किसिंग किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इम्रान हाश्मी आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण त्याच्या आयुष्याील काही न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत.

‘किसिंग सीन देण्याची इच्छा नसते पण…’

काही वर्षांपूर्वी इम्रान हाश्मीला त्याच्या किसिंग सीनवरून प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानं सांगितलं होतं की, सिनेमात किसिंग सीन देणं ही माझी इच्छा नसते तर ती स्क्रिप्टची डिमांड असते. सीरियल किसरच्या टॅगनंतर खुद्द तोही खुश नाहीये. त्याची पत्नीही यामुळं नाराज असते.

सिनेमानंतर खायचा पत्नीकडून मार

इम्रान सांगतो की, त्याच्या या किसिंग सीनवरून त्याची पत्नी परवीन साहनी त्याला बॅगनं मारायची. आता ती जास्त जोरात मारत नाही. आता ती फक्त हातानं मारते. प्रत्येक सिनेमा आणि किसिंग सीननंतर मी तिला बॅग खरेदी करून देत असतो असंही त्यानं यावेळी सांगितलं. त्याच्या बायकोचं एक कपाट तर बॅगनं भरलं आहे. त्याची पत्नी त्याला खूप समजून घेते असं म्हणत त्यानं पत्नीचं कौतुकही केलं.

https://www.instagram.com/p/B9l3Zx1BQ5F/

एश्वर्यासोबत कोल्ड वॉर

इम्रान हाश्मी आणि ऐश्वर्या रॉय यांच्यातील कोल्डवॉर बॉलिवूमडमधील प्रसिद्ध विवादांपैकी एक आहे. करण जोहरच्या शोमध्ये जेव्हा रॅपिड फायरमध्ये करणनं ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर इम्रान प्लास्टिक म्हणाला होता. यानंतर खरी वादाला सुरुवात झाली होती. ऐश्वर्याला या गोष्टीचा एवढा राग आला की, तिनं त्याच्या सोबत सिनेमा न करण्याचा निर्णय घेतला. परंतु यानंतर इम्राननं जाहीर माफीही मागितली होती.

https://www.instagram.com/p/B-GlGd8gkb6/

https://www.instagram.com/p/B-Ch-B8Huyn/

https://www.instagram.com/p/B8gjmT4l5yO/

https://www.instagram.com/p/B13cq9pBfey/

https://www.instagram.com/p/B8DJTI_nZq0/

https://www.instagram.com/p/B2bKZATAW-H/

https://www.instagram.com/p/Bu26VzLl7Eg/

https://www.instagram.com/p/B0RzirkBlSM/

https://www.instagram.com/p/BxjjWTEFNWM/

https://www.instagram.com/p/B3hnht4AKUB/